Kitchen Tips: फ्रीजमध्ये ठेवूनही चपात्यांचे पीठ काळपट पडते? या टिप्स लक्षात ठेवा
Chapati Dough Storage Kitchen Tips : फ्रीजमध्ये ठेवूनही कणकेचा गोळा काळा पडतो. अशावेळी काय करायचं हे समजत नाही. तेव्हा तुम्ही या टिप्स वापरु शकता.
Nov 6, 2024, 06:38 PM ISTआठवडाभर नव्हे, तर तब्बल तीन महिने टोमॅटो साठवू शकता, वापरा ही किचन ट्रिक
Tomato Storage Tips in Marathi: अनेकदा भाजीच्या दरात चढ-उतार होत असतात. जेव्हा कमी दरात भाजी उपलब्ध होते त्यावेळीस आपण शक्य होईल तितका साठा करुन ठेवतो. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने शंभरी पार केली होती. अशावेळी जर तुम्हाला टोमॅटोचा साठा करुन ठेवायचं असेल तर, यासाठी काय करावे लागलं ते जाणून घ्या...
Jan 24, 2024, 02:58 PM IST