कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 10 अतिजलद गाड्या आता 'या' स्थानकावर थांबणार!
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप कमी गाड्या आहेत. लांब पल्ल्याच्या काही विशिष्ट ठिकाणांवरच थांबतात. यामुळे कोकणवासियांमध्ये नाराजी असते.
Jan 25, 2025, 05:37 PM ISTकोकण रेल्वे अत्याधुनिकीकरणाचा आराखडा सादर
कोकण रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणच्या मोहीमेचा आराखडा मांडण्यात आला आहे. त्यानुसार कोकण रेल्वेच्या १४७ किलोमीटरच्या ट्रॅकचं दुपदरी करणाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
Jun 8, 2017, 03:04 PM IST