कोकण, मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट
Red Alert by IMD in various parts of maharashtra
Jul 11, 2022, 08:10 AM ISTराज्यात अतिवृष्टीची शक्यता, आता पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; कामाशिवाय घराबाहेर पडू नका !
Maharashtra Rain News Update : राज्यात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Jul 9, 2022, 08:59 AM ISTNarayan Rane : नारायण राणे यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
शिवसेनेचे अस्तित्व संपले असून आता शिवसेना उठणार नाही अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.
Jul 8, 2022, 11:54 PM ISTVIDEO | मुंबईकरांनो, समुद्र किनाऱ्यावर जाऊ नका
Mumbai Municipal Corporation Alert On Seashore On Monsoon
Jul 8, 2022, 09:45 AM ISTVIDEO | गणपतीला कोकणात जाताय? मध्य रेल्वेची चाकरमान्यांना खूशखबर
Central Railway 32 Extra Trains For Konkan Ganpati Sohala
Jul 8, 2022, 08:55 AM ISTVIDEO | पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचे
IMD Alert Next 4 to 5 Days Heavy Rainfall Expected in Konkan
Jul 8, 2022, 08:45 AM ISTVIDEO | नितेश राणे शेतात रमले, केली भाताची लावणी
BJP MLA Nitesh Rane became a Farmer Work In Farm
Jul 8, 2022, 07:25 AM ISTआणखी 5 दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता
Possibilities of monsoon active for next 5 days
Jul 6, 2022, 06:30 PM ISTमंत्रालयातील पूर नियोजन कक्षातून पाऊसस्थितीवर लक्ष
Mumbai Mantralaya Disaster Management keeping watch on waterlogging ground report
Jul 6, 2022, 02:45 PM ISTVIDEO | कोकणला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट, गोव्यातही अतिवृष्टीचा इशारा
IMD Alert Konkan And Goa For Next Five Days Of Heavy Rainfall
Jul 5, 2022, 11:10 AM ISTमुसळधार कोसळतोय ! कोकणात 23 गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
Heavy rain in konkan :कोकणात धुवॉंधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणातील २३ गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
Jul 5, 2022, 10:00 AM ISTVIDEO | दरड कोसळली, परशुराम घाट अजूनही बंदच
Ratnagiri Parshuram Ghat Transportation Halted For Landslide
Jul 5, 2022, 09:40 AM ISTपूरस्थितीत नागरिकांना मोठा दिलासा, या जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
Rain in Raigad : कालच्या मुसळधार पावसानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. जिथे पुराचा धोका होता, त्या महाड पोलादपूर परिसरात परिस्थिती सामान्य आहे
Jul 5, 2022, 09:36 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, परशुराम घाटात दरड कोसळली
landslide in Parshuram Ghat : मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. चिपळूण जवळच्या परशुराम घाटातील वाहतूक अजूनही ठप्पच आहे.
Jul 5, 2022, 07:42 AM IST