Monsoon Update : कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस; ऐन उकाड्यात काहीसा दिलासा
अखेर मंगळवारी पहाटे मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली.
May 24, 2022, 07:21 AM IST
अरे बाबा आता तरी ये! मान्सून पुन्हा लांबला... पाहा नवी तारीख
मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचं आगमन दोन दिवसांनी लांबणीवर गेलं आहे.
May 23, 2022, 07:45 AM ISTमान्सून अरबी समुद्रात दाखल, कोकण आणि मुंबईत या दिवशी येणार
Monsoon Update News : उकाड्यांनं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे.
May 22, 2022, 07:29 AM ISTMonsoon Update | राज्याला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा; गारपीट आणि वादळी वाऱ्याने नुकसान
Monsoon Update | मान्सून अरबी समुद्र, श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे.
May 21, 2022, 07:42 AM ISTVIDEO | मुंबई आणि कोकणात निवडणुका नंतर घ्या, कोर्टाचे आदेश
Kokan And Mumbai Election will held after Monsoon says court
May 17, 2022, 06:15 PM ISTआताची मोठी बातमी! राज्यातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टाने दिले हे आदेश
May 17, 2022, 02:22 PM ISTMonsoon Updates : बघा बघा हो पाऊस आला! 'या' दिवशी महाराष्ट्रात मान्सून धडकणार
तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची कारण, उरले फक्त काहीच दिवस...
May 17, 2022, 09:51 AM IST
Fact Check | कोकणात डायनासोरचा धुमाकूळ?
कोकणात डायनासोर आलेयत, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण, एक व्हीडिओ व्हायरल करून कोकणात डायनासोर आल्याचा दावा करण्यात आलाय.
May 11, 2022, 08:17 PM IST
VIDEO | Fack Check | कोकणात डायनासोरचा धुमाकूळ?
Viral Video Of Dianosurs In Kokan
May 11, 2022, 06:55 PM ISTमुख्यमंत्र्यांची ठाणे, कोकणच्या आमदारांसोबत बैठक, काँग्रेस-NCPविरोधात तक्रार?
CM Uddhav Thackeray To Meet Thane And Kokan Shiv Sena MLAs At Varsha Bungalow
May 9, 2022, 11:30 AM ISTVIDEO : रिफायनरी येण्याआधी कोकणातील जमिनींवर डल्ला...
VIDEO: Before the arrival of the refinery, the lands in Konkan were attacked ...
Apr 26, 2022, 09:15 PM ISTराज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान आणखी वाढणार तर येथे पाऊस पडणार
IMD issues heatwave warning : विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात तापमान आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची (Rain) शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
Apr 17, 2022, 08:21 AM ISTराज्यातील जनता उकाड्याने हैराण, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस
Heat wave sustained : राज्यात उन्हाच्या तीव्र झळा कायम आहेत. तर दुसरीकडेर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस झाला आहे.
Apr 11, 2022, 08:27 AM ISTविदर्भ खानदेशात उष्णतेनं नागरिक हैराण; तर पश्चिम महाराष्ट्र कोकणात गारपीट
Weather report | राज्यात उष्णतेमुळे नागरीकांची लाही लाही होत आहे. परंतू पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे.
Apr 7, 2022, 08:24 AM ISTआदित्य ठाकरे कडाडलेत, या भूमीने अनेक वार पाहिलेत?
Aditya Thackeray's visit to Raigad : रायगड दौऱ्यादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
Mar 31, 2022, 02:48 PM IST