कोकणनंतर आता मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, या ठिकाणी रुग्णवाढ
Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना आता चिंता करणारी बातमी आहे.
Sep 22, 2021, 10:18 AM ISTराज्याच्या 'या' भागांत पुढील 24 तासांत मुसळधार; पाहा कुठं सावधगिरीचा इशारा
सूर्यनारायणाचं दर्शन काही वेळासाठी झाल्यानंतर लगेचच काळ्या ढगांची चादर
Sep 20, 2021, 09:21 AM ISTमहाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, कोकणसाठी 3 हजार 200 कोटींचे पॅकेज
Konkan News : राज्यात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray's government) कोकणसाठी (Konkan) महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 16, 2021, 08:54 AM ISTमुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
Rain News : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. तसा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
Sep 14, 2021, 07:18 AM ISTRain Update | कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला; यंत्रणा अलर्ट
राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे
Sep 13, 2021, 09:53 AM ISTकोकणवासियांसाठी खूशखबर ! मध्य रेल्वेकडून गणपती उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Sep 11, 2021, 10:58 PM ISTWeather Updates: 'या' जिल्ह्यांमध्ये 48 तासांत अति मुसळधार पावसाचा अलर्ट
हवामान विभागाने पुढचे 48 तासांसाठी दोन विभागात अलर्ट जाहीर केला
Sep 11, 2021, 08:17 PM ISTहिरवागार कोकण, एक झलक! सुखून की जिंदगी...
कोकण पर्यटन करण्यासाठी तुम्ही जात असाल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि सुखून की जिंदगी... काय असते ते अनुभवा.
Sep 11, 2021, 12:48 PM ISTपुढील 4 ते 5 दिवस महत्वाचे, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
Rain in Maharastra : पावसासंदर्भात अतिशय महत्वाची बातमी.
Sep 11, 2021, 07:21 AM ISTठाकरे आणि राणे पुन्हा आमनेसामने, चिपी विमानतळ उद्घाटनाआधी वादाची ठिणगी
चिपी विमानतळाच्या (Chipi Airport inauguration) उद्घटनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udddhav Thackeray) विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) असा राजकीय सामना पुन्हा एकदा रंगलाय.
Sep 8, 2021, 10:48 PM IST
पुढील 2 दिवस महत्वाचे, पावसाची आणखी तीव्रता वाढणार
राज्यात गेले दोन ते तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. आता पुढील 1 ते 2 दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे.
Sep 8, 2021, 08:38 AM ISTमराठवाड्यातही पावसाचा धुमाकूळ, अनेक भागात अतिवृष्टी
Rain in Marathwada : कोकणात अतिवृष्टी झाली आहे. आता तर मराठवाड्यातही ( Marathwada) पावसाचा (Rain) धुमाकूळ दिसून येत आहे.
Sep 7, 2021, 11:07 AM ISTअरे बापरे ! कोकणात किती हा पाऊस पडला, आकडेवारी पाहून डोळे गरगरतील
Rain in Konkan : कोकणात अतिवृष्टी झालेय. तर रायगड जिल्ह्यात मुरूडमध्ये ढगफुटी झाली आहे.
Sep 7, 2021, 10:42 AM ISTराज्यात पुढील 2 ते 3 दिवसांत अतिमुसळधार पाऊस, या भागांना बसणार तडाखा
Rain in Maharashtra :विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासाठी महत्त्वाची बातमी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
Sep 7, 2021, 07:47 AM ISTकोकणात मुसळधार, चिपळूण-दापोली शहरात पाणी भरण्यास सुरुवात
Rain in Konkan वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे सावट आहे. ( Chiplun city was flooded)
Sep 7, 2021, 07:16 AM IST