konkan

IMD Rain Alert : राज्यात पुढील पाच दिवसात जोर वाढणार, 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस

राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. 

Jul 10, 2021, 07:41 AM IST

Monsoon Update : राज्यात पावसाची दमदार हजेरी, ऑरेंज अलर्ट जाहीर

गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावली 

Jul 9, 2021, 07:45 AM IST
MONSOON CHI KHABARBAT KONKAN,WEST MAHARASHTRA,NORTH MAHARASHTRA,MARATHWADA,VIDARBH PT3M20S

VIDEO । राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस

MONSOON CHI KHABARBAT KONKAN, WEST MAHARASHTRA,NORTH MAHARASHTRA, MARATHWADA, VIDARBH

Jun 17, 2021, 10:30 PM IST

मुंबई पश्चिम उपनगरात चांगला पाऊस, मुंबई-ठाण्यात पुढील 3 दिवस महत्वाचे

राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. (Rain In Maharashtra) अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. तर मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला.  

Jun 17, 2021, 09:44 PM IST

राज्यात आता 'या' दोन दिवशी मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मान्सून (Monsoon) सक्रीय झाला असला तरी कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे वगळता अन्य भागात पावसाने पुन्हा दडी मारली आहे. 

Jun 15, 2021, 08:07 PM IST

कोकणात जाण्यासाठी असा आलिशान प्रवास, असं न्याहाळा निसर्ग सौंदर्य

आता कोकण ते गोवा प्रवास हा आलिशान होणार आहे. त्याला कारणही तसेच आहे.  

Jun 12, 2021, 07:59 AM IST

मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस, 10 दिवसांतच महिनाभराचा पाऊस बरसला

पावसाची संततधार सुरुच आहे. मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून उपनगरांमध्येही संततधार आहे. ( Rain In Mumbai ) 

Jun 12, 2021, 07:27 AM IST

मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे

पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे.   (Rain In Mumbai) मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे आहेत.  

Jun 11, 2021, 08:36 AM IST

कोकणात ढगफुटीचा इशारा, रत्नागिरीसाठी हे दोन दिवस महत्वाचे

 राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर कोकणात (Konkan) ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे.  

Jun 9, 2021, 10:46 AM IST
Ratnagiri Rainfall As IMD Predicts PT3M11S

VIDEO । कोकणात ढगफुटीचा इशारा

Ratnagiri Rainfall As IMD Predicts

Jun 9, 2021, 08:50 AM IST

मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणात जोरदार पाऊस पडत आहे.  

Jun 9, 2021, 06:45 AM IST