पाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी
राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 15, 2020, 07:10 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील सेना आमदारांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक झाली.
Sep 30, 2020, 09:01 AM ISTमुसळधार पावसामुळे खरीप पिकांना धोका; हवामान खात्याचा इशारा
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
Sep 19, 2020, 11:34 AM ISTराज्यात जोरदार पाऊस; कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
राज्यात उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले.
Sep 18, 2020, 01:01 PM ISTकोकणातील तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 9, 2020, 04:21 PM ISTमुंबईसह कोकणात पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
Aug 29, 2020, 04:01 PM ISTसिंधुदुर्गात उभे राहणार ताजचे फाईव्ह स्टार हॉटेल
सिंधुदुर्गवासियांसाठी पर्टटनाच्या दृष्टीकोनातून आनंदाची बातमी...
Aug 27, 2020, 06:58 PM ISTयेत्या २४ तासांत मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे.
Aug 21, 2020, 10:57 AM IST'गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांवर घातलेले निर्बंध योग्यच'
सरकारतर्फे घालण्यात आलेले निर्बंध हे देशात कुठेही प्रवास करण्याच्या आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.
Aug 21, 2020, 08:52 AM ISTरायगड| गणेशोत्सवासाठी यंदा राममंदिर पॅटर्नची मागणी
Raigad Ganeshotsav Countdown Start
Aug 16, 2020, 08:55 PM ISTसरकारकडून कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची चेष्टा- दरेकर
चाकरमानी आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चेष्टाच या सरकारने चालविली आहे
Aug 16, 2020, 06:45 PM ISTसरकारकडून कोकणवासीयांच्या प्रवासाचा आणि उत्सवाचा बट्ट्याबोळ
प्रवीण दरेकरांचा सरकारवर आरोप
Aug 16, 2020, 03:36 PM IST... म्हणून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या घटली
१३ ते २१ ऑगस्ट म्हणजेच गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत एसटी सोडण्याचे नियोजन सरकारने केले आहे.
Aug 15, 2020, 07:02 PM ISTबापा पावला, कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे.
Aug 14, 2020, 12:51 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Aug 13, 2020, 03:56 PM IST