कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातून आजपासून वाहतूक सुरु
अतिवृष्टीमुळे बंद असलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील ( Kolhapur - Ratnagiri road) वाहतुकीला सुरु करण्यात आला आहे.
Aug 5, 2021, 12:27 PM ISTघर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज, म्हाडाच्या घरांची लॉटरी या दिवशी काढणार
Mhada lottery 2021 : कोरोनाच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेली सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाच्या घरांची (Mhada House) लॉटरी काढण्यात येणार आहे.
Aug 5, 2021, 11:48 AM ISTराज्यातील पुराचा 21 जिल्ह्यांना फटका, तब्बल इतक्या हजार कोटींचं नुकसान, सर्वाधिक नुकसान कुठे?
राज्यात गेल्या काही दिवसांआधी कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Westran Flood) महापूर आला.
Jul 31, 2021, 08:13 PM IST
VIDEO । कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कोसळणार
IMD Issue Yellow And Orange Alert In Various Parts Of Maharashtra
Jul 28, 2021, 10:15 AM ISTVideo | संकटावर मात करायचं बळ दे रे महाराजा....; कोकणवासियांचं गाऱ्हाणं
FLOOD KONKAN PEOPLE ARE PRAYING TO GOD AMID THE RISK OF FLOODS
Jul 26, 2021, 09:35 PM IST'नुसती आश्वासनं देऊ नका हो, फूल ना फुलाची पाकळी तरी द्या', जगण्याची आर्त विनवणी करणाऱ्या चिपळूणकरांचा आक्रोश
हा आक्रोश अंगावर शहारे आणणारा...महापुरात नुकसान झालेल्या या महिलेनं जी व्यथा मांडली ती एकदा ऐकाच मन सुन्न करणारा हा आक्रोश...
Jul 25, 2021, 08:40 PM ISTVIDEO| दिलासादायक बातमी! कोकणातील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू
RESUMPTION OF KONKAN RAILWAY 08PM UPDATE
Jul 24, 2021, 09:40 PM ISTव्हेंटिलेटरने कोरोनापासून तारलं, पण पावसाने अखेर 11 जणांना मारलं
चिपूळणमधील (Chiplun) रुग्णालयात दुर्देवी प्रकार घडला आहे. रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटीलेटरवर असलेल्या 11 कोरोना रुग्णांचा (11 corona patients Death) मृत्यू झाला आहे.
Jul 23, 2021, 07:50 PM ISTतळीये दुर्घटनेच्या विरुद्ध बाजूस आणखीन दोन मोठे भूस्खलन
साळुंगण आणि ऊबंर्डे गावात ही मोठ्या दरडी कोसळल्या आहेत.
Jul 23, 2021, 07:29 PM ISTMahad Taliye Landslide | दुर्देवी! कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान, विविध दुर्घटनांमध्ये मृतांचा आकडा 100 पार
पावसानं कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Westran Maharashtra) अक्षरश: थैमान घातलंय. विविध दुर्घटनांमुळे आतापर्यंत मृतांचा आकडा हा 100 पार गेला आहे.
Jul 23, 2021, 06:24 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळावर मातीचा ढिगारा कोसळला
मुसळधार पावसाचा ( heavy rain ) फटका कोकण रेल्वेला ( Konkan Railway) बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jul 19, 2021, 11:23 AM ISTगणेशोत्सावासाठी यंदा कोकणात 2200 जादा बसेस सोडणार
गणेशोत्सावासाठी कोकणात जायचं असेल तर १६ जुलैपासून आरक्षण सुरु करण्यात येणार आहे.
Jul 14, 2021, 07:43 PM ISTकोकणात मुसळधार! रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी पुराचे पाणी घुसले; पुढील दोन दिवस अतिवृष्टी
कोकणात धुवांधार पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in Konkan) मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. (Heavy rain in Ratnagiri ) गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे.
Jul 12, 2021, 07:03 AM ISTMaharashtra Monsoon Update | मुंबई, कोकणसह 'या' भागात येत्या 4 दिवसात मूसळधार, हवामान विभागाचा अंदाज
पावसाची वाट (Maharashtra Monsoon) पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jul 11, 2021, 02:52 PM IST
VIDEO : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वाढणार पावसाचा जोर
IMD Predicts Heavy Rainfall In Konkan And Western Maharashtra
Jul 11, 2021, 09:05 AM IST