konkan

राज्यातील 'या' 8 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

 येत्या ४८ तासात उत्तर/ उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता 

Sep 4, 2021, 09:42 PM IST

Ganpati Festival : कोकणात गणेशोत्सवासाठी जाताय? ‘ही’ नवी नियमावली

New rules issued for Ganeshotsav: गणेशोत्सवसाठी ( Ganpati Festival) येणाऱ्या गणेशभक्तांसाठी आणि चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. 

Sep 4, 2021, 12:09 PM IST

Video : जोरदार पावसाने पुरात बैलगाडी, शेळ्या गेल्या वाहून

 सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळाले असले तर नदीला आलेल्या पुरात बैलगाडीसह जणावरे वाहून गेली आहेत. 

Aug 31, 2021, 10:01 AM IST

Jan Aashirwad Yatra | Narayan Rane यांना विजेचा 'जोर का झटका'

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Union Minister Narayan Rane) कणकवलीत जनआशिर्वाद यात्रेदरम्यान विजेचा झटका लागला.  
 

Aug 28, 2021, 08:34 PM IST

भाजपला जोरदार टोला, संबंध सुधारण्यासाठी भाजपने महान माणूस नेमला - संजय राऊत

Sanjay Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी राणे आणि भाजपला जोरदार टोला लगावला आहे.  

Aug 27, 2021, 10:57 AM IST

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा : प्रवीण दरेकर यांचा कोकण दौरा अचानक रद्द

Jan Ashirwad Yatra : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी आपला कोकण दौरा अचानक रद्द केला आहे. 

Aug 27, 2021, 10:18 AM IST

राणे, बकाल आणि बकवास बोलू नका; अंगावर याल तर ही शिवसेना आहे - संजय राऊत

Sanjay Raut PC : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनेकडून पुन्हा इशारा देण्यात आला आहे.  

Aug 26, 2021, 12:55 PM IST

राणे यांना दुसरा धक्का; नाशिक पोलिसांकडून नोटीस, या तारखेला हजर राहण्याचे आदेश

Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.  

Aug 25, 2021, 11:16 AM IST

राणे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने या घातल्या आहेत अटी

​Narayan Rane  News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रात्री उशिरा महाड न्यायालयाकडून (Mahad court) जामीन मंजूर झाला. 

Aug 25, 2021, 08:47 AM IST

भाजपची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित

BJP Jan Ashirwad Yatra : भाजपची (BJP) कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे.  

Aug 25, 2021, 08:17 AM IST

कोकणवासींयांना गणेश चतुर्थीची मोठी भेट; नितेश राणेंकडून मोफत 'मोदी एक्स्प्रेस'ची घोषणा

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई परिसरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी भेट दिली आहे

Aug 22, 2021, 03:35 PM IST

24 तासांत मुंबईसह कोकण, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्याच्या अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. 

Aug 22, 2021, 08:45 AM IST

आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश, देशविरोधी घातपाताचा डाव उधळला?

रत्नागिरी (Ratnagiri) बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा (International Call Centre) पर्दाफाश झाला आहे.  

Aug 14, 2021, 09:56 PM IST

बाप्पाचे आगमन : कोकणात जाण्यासाठी आणखी 40 अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या

Ganpati Special Trains : गणपती उत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे 40 अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार आहे. 

Aug 6, 2021, 08:12 AM IST

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, या ठिकाणी जोरदार कोसळणार

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे.  राज्यात पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

Aug 5, 2021, 01:43 PM IST