मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा इशारा
Rain in Maharashtra :राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट आहे. आधीच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकरी अडचणीत आला आहे. आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jan 20, 2022, 08:40 AM ISTरत्नागिरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना, का सुरुये संघर्ष ?
Ratnagiri Kokan And Sindhudurg Votes Counting As Rane Vs Shivsena In Nagar Panchayat Election
Jan 19, 2022, 09:55 AM ISTख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागतासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले
ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले आहेत.
Dec 25, 2021, 03:48 PM ISTपंख छाटल्यानंतर आज रामदास कदम काय घेणार निर्णय की मोठा गौप्यस्फोट करणार?
Shivsena Political News : शिवसेनेमध्ये कोकणात वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Dec 18, 2021, 08:12 AM ISTकोकणातील पूरस्थिती टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
flood situation in Konkan : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोकणातील पूरस्थिती टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 16, 2021, 02:53 PM ISTमोठी बातमी । शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का
Shiv Sena : शिवसेनेने ज्येष्ठ नेते रामदास कदम ( Ramdas Kadam), आमदार योगेश कदम ( Yogesh Kadam) यांना मोठा धक्का दिला आहे.
Dec 16, 2021, 12:13 PM ISTमहाराष्ट्रात कुठे भरते ही कोंबड्यांची जत्रा? पाहा व्हिडीओ
मातोंड-पेंडुर येथील श्री देव घोडेमुखचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Dec 10, 2021, 12:57 PM ISTसमुद्रकिनाऱ्यावर दोन महिला पर्यटक पॅरासेलिंग करत असताना अचानक दोरी तुटली आणि...
अलिबागच्या समुद्रात एक जीवघेणार थरार पाहायला मिळाला. पॅरासेलिंगदरम्यान अचानक दोरी तुटल्यानं दोन महिला समुद्रात कोसळल्या
Dec 4, 2021, 10:53 PM ISTराज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Rain Alert : Rain in Maharashtra - राज्यात रविवारपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार आहे.
Dec 4, 2021, 07:33 AM ISTसंपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, या ठिकाणी ऑरेंज - यलो अलर्ट
Unseasonal rains in Maharashtra : राज्यात कालपासून सुरु झालेल्या पाऊस रात्रीही कोसळत होता. आता पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Dec 2, 2021, 08:11 AM ISTअवकाळी पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका, पावसाचे संकट कायम
Rain in Maharashtra : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.
Dec 2, 2021, 07:57 AM ISTराज्यात मुंबईसह 'या' ठिकाणी पाऊस, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण
Rain in Maharashtra : राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने वर्तविला असताना अनेक जिल्ह्यात पाऊस झाला आहे. ( Rain in Maharashtra ) मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे आदी ठिकाणी पाऊस पडत आहे.
Dec 1, 2021, 10:59 AM ISTCastoes Coral Snake | सिंधुदुर्गात आढळला अत्यंत दुर्मिळ आणि विषारी पोवळा साप
वेंगुर्ला तालुक्यात अतिशय दुर्मिळ असलेला साप आढळला आहे.
Nov 28, 2021, 08:36 PM ISTजिल्हा बँक निवडणूक : भाजपला मोठा झटका तर महाविकास आघाडीचे वर्चस्व
District Central Co-operative Bank Election: राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला मोठे (Maharashtra Vikas Aghadi ) यश मिळाले आहे.
Nov 23, 2021, 08:47 AM ISTRain : राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता
Rain News : पावसासंदर्भातली महत्वाची बातमी. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
Nov 23, 2021, 08:00 AM IST