konkan

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारा पडण्याची शक्यता

हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान पावसासह गारा पडण्याची शक्यता 

Feb 15, 2021, 07:46 PM IST

राज्य सरकारने कोकण विकासासाठी घेतला मोठा निर्णय, शरद पवार यांचा पुढाकार

कोकणात (Konkan) नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटिव्ह’ (Innovative) संशोधनासाठी अनुकुल वातावरण आणि क्षमता आहे.  

Jan 7, 2021, 02:08 PM IST

राज्यात पुढील चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता

पुढचे आणखी चार दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Dec 12, 2020, 10:21 AM IST

राज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ

येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता 

 

Dec 7, 2020, 08:17 AM IST

अरे देवा ! पुन्हा पाऊस, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

 पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Oct 24, 2020, 03:35 PM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोकणात साकारणार औषध निर्माण उद्यान

कोकणात औषध निर्माण उद्यान (bulk Drug Park) ची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे.

Oct 23, 2020, 10:03 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे. 

Oct 22, 2020, 07:33 PM IST

सोलापूरमागोमाग मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर

अतिवृष्टीग्रस्त भागाला देणार भेट.... 

 

Oct 21, 2020, 09:17 AM IST

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  

Oct 16, 2020, 06:43 AM IST

कोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा

रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.  

Oct 15, 2020, 10:10 AM IST

पाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी

राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

Oct 15, 2020, 07:10 AM IST