परतीच्या पावसाला सुरूवात, 6,7 ऑक्टोबरला सतर्कतेचा इशारा
राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरूवात झालीय. सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.
Oct 3, 2018, 07:46 PM ISTगणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना
कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली.
Sep 18, 2018, 05:22 PM ISTकोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, दादर पॅसेंजर रोखली
दोन तासांहून अधिक काळ ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली
Sep 18, 2018, 09:38 AM ISTकोकणात पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन, चाकरमान्यांची हजेरी
गणपतीला गावी जात नाही, असा कोकणी चाकरमानी सापडणं मुश्कील...
Sep 13, 2018, 09:51 AM IST...म्हणून सिंधुदुर्गच्या विमानतळाचं नाव 'चिपी' पडलंय!
भल्याथोरांच्या नावाचा आग्रह न धरता या विमानतळाला 'चिपी' असं का म्हणतात?
Sep 12, 2018, 10:55 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी
या मार्गावरून प्रवास करणारे चाकरमानी मात्र वाहतूक कोंडीनं हैराण झालेत
Sep 12, 2018, 09:29 AM ISTयेत्या आठ दिवसांत कोकणातील रस्ते खड्डेमुक्त- चंद्रकांत पाटील
देखभालीची जबाबदारी घेतलेल्या कंपनीनेच हे खड्डे भरले पाहिजेत.
Sep 1, 2018, 08:22 PM ISTकोकणात खवय्यांची चंगळ, आवक वाढल्याने मासे स्वस्त
सध्या कोकणातील मासे खवय्यांची चांगलीच चंगळ झालीय.
Aug 29, 2018, 06:40 PM ISTमध्य महाराष्ट्र, विदर्भासह कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज
नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.
Aug 27, 2018, 08:15 AM ISTनिसर्गाला आव्हान : कोकणचे केरळ होण्याची भीती?
केरळप्रमाणे परिस्थिती मुंबई आणि कोकणातही निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.
Aug 22, 2018, 04:58 PM ISTशक्यता: येत्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता नाही.
Aug 21, 2018, 08:31 AM ISTशिवसेना: एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्या खांद्यावर कोकणची धुरा
एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघ तर सुभाष देसाई यांच्याकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे लोकसभा मतदार संघाच्या संपर्क नेतेपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
Aug 6, 2018, 09:47 AM ISTगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर!
ग्रुप बुकिंगला १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येणार आहे.
Jul 30, 2018, 10:35 PM ISTपुढील ५ दिवस मुंबई, कोकणात मुसळधार, राज्यात जोरदार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई आणि उपनगर परिसरात कालपासून दमदार पाऊस सुरू आहे.
Jul 9, 2018, 09:16 AM ISTमुंबई | मुख्य शहरासह उपनगरांतही सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 09:04 AM IST