कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणकडे जाणारे मार्ग बंद
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
Aug 2, 2019, 07:24 PM ISTमुंबईसह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा तर कोकणात मुसळधार
शनिवार आणि रविवारी कोकणात जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 2, 2019, 04:04 PM ISTकोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रक्रियेला तत्वत मान्यता पण...
कोकणातील पाणी मराठवाड्यात आणणं शक्य आहे का?
Jul 31, 2019, 06:33 PM ISTपर्यटनाला जाणाऱ्यांनो काळजी घ्या, मुसळधार पावसाची शक्यता
येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडेल. पर्यटनाला जाणाऱ्यांनो स्वतःची काळजी घ्या.
Jul 27, 2019, 09:18 PM ISTमुंबई| नारायण राणे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात?
मुंबई| नारायण राणे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात?
Jul 26, 2019, 11:25 PM ISTमुंबईसह कोकणात मुसळधार, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे.
Jul 26, 2019, 10:50 PM ISTएसटीचे बुकिंग आता दोन महिने अगोदरच; परिवहनमंत्र्यांची घोषणा
गणपती उत्सवासाठी २७ जुलै पासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी
Jul 24, 2019, 04:19 PM ISTपावसाचा जोर २६ जुलैनंतर वाढणार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २६ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
Jul 23, 2019, 11:21 PM ISTराज्यात पोषक वातावरण, विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
महाराष्ट्र राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. येत्या २४ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम आणि जोरदार पाऊस होईल.
Jul 20, 2019, 09:55 AM ISTगणपतीसाठी एसटीच्या जादा २२०० गाड्या, २७ जुलैपासून आरक्षण
गणपती उत्सवासाठी आणि कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
Jul 19, 2019, 01:19 PM ISTराज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होणार
उघडीनंतर पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार आहे.
Jul 17, 2019, 08:26 AM ISTमुंबईसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
Jul 3, 2019, 01:55 PM ISTWeather Forecast : मान्सून सक्रिय, 'या' भागांमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज
मेगा ब्लॉक रद्द पण...
Jun 30, 2019, 07:34 AM IST