शाळेत भात खाल्ला; ४०० मुलांना विषबाधा
सोलापूर जिल्ह्यातल्या चारशे शाळकरी मुलांना विषबाधा झालीय. शाळेतला भात खाल्ल्यानं, विद्यार्ध्यांना विषबाधा झाली. करमाळा तालुक्यातल्या कोर्टी गावातली ही घटना घडलीय.
Jan 3, 2015, 10:49 PM ISTसोलापूर जिल्ह्यातल्या चारशे शाळकरी मुलांना विषबाधा झालीय. शाळेतला भात खाल्ल्यानं, विद्यार्ध्यांना विषबाधा झाली. करमाळा तालुक्यातल्या कोर्टी गावातली ही घटना घडलीय.
Jan 3, 2015, 10:49 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.