टीम इंडियानं करून दाखवलं, श्रीलंकेवर 278 रन्सनी मात
कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर 278 रन्सनं मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली.
Aug 24, 2015, 04:34 PM ISTस्कोअरकार्ड: भारत वि. श्रीलंका (पहिली टेस्ट)
भारत वि. श्रीलंका पहिली टेस्ट मॅच... श्रीलंकेनं टॉस जिंकला, पहिले बॅटिंग
Aug 12, 2015, 09:46 AM ISTक्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला
क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते.
Mar 17, 2015, 02:17 PM ISTसंगकारा सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत
वर्ल्डकप २०१५मध्ये अनेक विक्रम प्रत्येक जण आपल्या नावावर करीत आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे विक्रम मोडीत काढण्यासाठी श्रीलंकेचा कुमार संगकारा तयारीत आहे.
Mar 17, 2015, 01:55 PM IST...जेव्हा संघकारासमोर गुडघ्यांवर झुकला श्रीलंकन कॅप्टन!
श्रीलंकन कॅप्टन एन्जेलो मॅथ्यूज यानं आपण गुडघ्यावर बसून कुमार संघकाराला वर्ल्डकपनंतरही क्रिकेटमधून निवृत्ती न घेण्याची विनवणी केलीय, असं म्हटलंय.
Mar 12, 2015, 09:33 AM ISTकमाल! आजची सेंच्युरी ठोकून संगकाराने तोडले तब्बल 26 रेकॉर्ड्स!
होबार्टमध्ये बुधवारचा दिवस श्रीलंकन बॅट्समन कुमार संगकाराच्या नावे राहिला. स्कॉटलंड विरुद्ध 124 रन्स करून संगकाराने आपल्या करिअरची 25वी सेंच्युरी पूर्ण केली. वनडेमध्ये सलग चार सेंच्युरी ठोकणारा तो जगातील पहिला बॅट्समन ठरला.
Mar 11, 2015, 03:15 PM IST'वर्ल्डकप'मध्ये सलग चार शतक, संघकारानं रचला इतिहास
'वर्ल्डकप २०१५' मध्ये श्रीलंका आणि स्कॉटलंड दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेचा बॅटसमन कुमार संघकारा यानं सचिनला करता आला नाही असा रेकॉर्ड करून दाखवलाय.
Mar 11, 2015, 11:57 AM ISTसंगकारने रचला इतिहास, सलग तिसरी सेंच्युरी
श्रीलंकेचा दिग्गज बॅट्समन कुमार संगकारने वर्ल्डकपमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकून नवा रेकॉर्ड स्थापन केलाय. वर्ल्डकरमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकणारा संगकारा एकमेव बॅट्समन ठरलाय. संगकारने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज वर्ल्डकप २०१५च्या पूल-ए सामन्यात १०४ रन्सची दमदार खेळी खेळलीय.
Mar 8, 2015, 06:28 PM ISTदिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स
श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.
Feb 26, 2015, 04:23 PM ISTश्रीलंकेच्या कुमार संगकाराचा आणखी एक विक्रम
श्रीलंकेचा कुमार संगकारा हा वन डे क्रिकेटमधला सर्वात यशस्वी यष्टिरक्षक बनला आहे. संगकाराने आंतरराष्ट्रीत वन डेत यष्टिरक्षण करताना सर्वाधिक डिसमिसल्सचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
Jan 30, 2015, 11:47 PM ISTकुमार संगकाराची टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सध्या बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संगकारा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तशी घोषणा संगकारानं `संडे आयलंड`शी बोलताना केली.
Mar 17, 2014, 12:26 PM ISTआशिया कप : श्रीलंकेनं भारताला २ विकेटने हरवलं
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेनं भारताला दोन विकेटने हरवलंय, संगकाराचं श्रीलंकेला विजय मिळवून देण्यात मोठं योगदान होतं, संगकाराने १०३ धावा केल्या.
Feb 28, 2014, 10:32 PM ISTब्रायन लाराचे रेकॉर्ड तोडत संगकाराचं त्रिशतक!
चटगाव इथं सुरु असलेल्या श्रीलंका विरुध्द बांगलादेश कसोटीमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारानं त्रिशतक झळकावलंय. या ट्रिपल सेंच्युरीबरोबरच त्यानं तीन जागतिक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
Feb 6, 2014, 07:46 AM ISTपेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी
श्रीलंकेचा धुव्वाँधार खेळाडू कुमार संगकारानं आपल्या करिअरमधली नववी डबल-सेन्चुरी ठोकलीय. आज, श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश विरुद्ध टेस्ट मॅचचा दुसरा दिवस सुरू आहे. लंचब्रेकपर्यंत श्रीलंकेचा स्कोअर आहे, ४८०/७.
Feb 5, 2014, 01:00 PM ISTधोनीने कमाल केली, टीम इंडियाने धम्माल केली!
भारत टीम काहीही करू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा वेस्टइंडीजमध्ये पाहायला मिळाला. महेंद्रसिंग धोनी हा आजारातून बरा झाला आणि अंतिम सामन्यात खेळला. त्याने शेवटच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार मारल्यानंतर टीम इंडियाने धम्माल केली.
Jul 12, 2013, 08:40 AM IST