भाजप नेते प्रविण दरेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही!
भाजप नेते आणि राज्याचे विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) दिलासा मिळालेला नाही.
Mar 16, 2022, 07:29 PM IST