महामंडलेश्वर होताच ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई! किन्नर आखाड्याने फिरवला निर्णय
Mamta Kulkarni Removed From Kinnar Akhada: किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरुन हटवलं आहे. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यात प्रवेश देणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरुन मुक्त करण्यात आलं आहे.
Jan 31, 2025, 03:35 PM IST
महाराष्ट्रात वाढला ट्रान्सजेंडेरचा टक्का
राज्यात ट्रान्सजेंडर (तृतियपंथी) मतदारांचा टक्का वाढल्याचे पुढे आले आहे. अर्थात हे ट्रान्सजेंडर पूर्वीपासूनच होते की मतदार यादीत त्यांचा समावेश झाल्यामुळे नेमका आकडा पुढे आला याबाबत निश्चिती नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार राज्यात ट्रान्सजेंटरची संख्या तब्बल दुपटीने वाढल्याचे पुढे आले आहे.
Nov 7, 2017, 07:16 PM IST