20 कोटींच्या सोन्याच्या मुकुटासह लालबागचा राजाचं विसर्जन? अनंत अंबानींनी दान केलेल्या मुकुटाचं काय झालं?
लालबागचा राजाचं (Lalbaugcha Raja) अखेर 23 तासांनंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. आपल्या लाडक्या गणरायाच्या अखेरच्या दर्शनासाठी लाखो गणेशभक्त यावेळी चौपाटीवर उपस्थित होते.
Sep 18, 2024, 02:23 PM IST
Lalbaugcha Raja Visarjan: विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहतुकीत बदल
Lalbaugcha Raja Visarjan Traffic Change
Sep 17, 2024, 02:05 PM ISTलालबागच्या राजाचे दरवर्षी कुठे, कसे, किती वाजता होते विसर्जन? जाणून घ्या सर्वकाही
Lalbaugcha Raja: गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात येते.
Sep 28, 2023, 11:03 AM ISTLalbaugcha Raja 2022 Visarjan: पुढच्या वर्षी लवकर या..., जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप
'कोण आला रे कोण आला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja ) आला, ही शान कुणाची मुंबईच्या राजा' ची अशा घोषणा देत मुंबईची (mumbai) शान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात..
Sep 10, 2022, 09:12 AM ISTलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी पाण्यात पडलेला 5 वर्षांचा मुलगा बेपत्ता
लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्या बोट बुडतांना वाचवलं पण नंतर बेपत्ता
Sep 25, 2018, 03:19 PM ISTलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान कार्यकर्त्यांची बोट समुद्रात बुडाली
लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला
Sep 24, 2018, 02:37 PM IST