हिरे व्यापाऱ्यानं ६००० करोड रुपये बँकेत केले जमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर काळा पैसाधारक चांगलेच चपापलेत. या घोषणेनंतर गुजरातच्या एका हिरा व्यापाऱ्यानं आपले ६००० करोड रुपये सरकारसमोर सादर केलेत.
Nov 15, 2016, 10:39 AM ISTमोदींचा सूट घेणाऱ्या बादशाहांकडून २०० कोटीचं दान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वादात सापडलेला सूट खरेदी करणारे लावजीभाई बादशहा हे देशातील १० हजार मुलींच्या विवाहासाठी 200 कोटी रुपये दान करणार आहेत.
Feb 23, 2016, 11:21 PM IST