आरोग्यमंत्रीसाहेब जरा हे दृश्यपाहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 09:47 PM ISTमहिलेनं भर कोर्टात जाळून घेतलं, महिलेची प्रकृती गंभीर
लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आज एका 50 वर्षीय महिलेनं स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे.
Jun 18, 2015, 04:37 PM ISTअमरावती आणि लातूरमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 06:49 PM ISTलातूरमध्ये पासचाची दमदार हजेरी
लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांत काल पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात लातूरमध्ये पाऊस पडला.
Jun 11, 2015, 11:24 AM ISTलातूरमध्ये विधवेला सामूहिक बलात्कारानंतर पेटविले
महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. गोव्यामधील गँग रेपची घटना ताजी असतानाच आता राज्यातील लातूरमध्ये २५ वर्षीय विधवेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. बलात्कारानंतर तिला पेटविण्यात आले.
Jun 5, 2015, 12:36 PM ISTदुष्काळात टोमॅटोच्या पिकाची नासाडी, शेतात लाल चिखल
Jun 1, 2015, 10:07 AM ISTलातूर बसस्थानकात उभी बस महिलेनं पेटवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 11:33 AM ISTलातूर बसस्थानकात उभी बस महिलेनं पेटवली
लातूर शहर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसला काल रात्री 29 वर्षीय महिलेनं पेटवून दिलं. यामध्ये बसच्या मागील बाजूच्या 6 सीट्स जळाल्या. अग्निशमन दलानं वेळीच धाव घेतल्यानं अनर्थ टळला.
May 21, 2015, 10:11 AM ISTमराठवाड्यातल्या ५०० शाळांमध्ये शौचालयचं नाहीत
मराठवाड्यातल्या ५०० शाळांमध्ये शौचालयचं नाहीत
May 19, 2015, 11:00 PM ISTलातूर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई
May 2, 2015, 09:19 AM ISTलातूर : महाराष्ट्राची यशोगाथा पोवाडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 09:32 AM ISTलातूरमध्ये नागरिकांनी केली स्मशानभूमीची सफाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 05:54 PM ISTअवकाळी पावसानं लातूर शहराची तीन महिन्यांची तहान मिटणार
अवकाळी पावसानं लातूर शहराची तीन महिन्यांची तहान मिटणार
Apr 15, 2015, 08:38 PM ISTलातूर-अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:03 PM IST