पुण्यातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत
अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामं अधिकृत करायची आहेत. त्यासाठी महापालिकेनं विशेष सॉफ्टवेअर तयार केलं आहे.
Jan 19, 2018, 11:01 PM ISTपुणे । शहरातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 09:27 PM IST