leonardo dicaprio girlfriend

आता ही कोण? नीलमनं नकार दिल्यानंतर 'टायटॅनिक'च्या हिरोनं शोधली नवी गर्लफ्रेंड?

Leonardo Dipcaprio New Girlfriend: टायटॅनिकचा हिरो लिओनार्डो डायकॅपिरो आता एका नव्या मुलीसोबत LA मध्ये स्पॉट झाला आहे त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत का अशीही चर्चा रंगेलली आहे.

Aug 25, 2023, 11:43 AM IST