life certificate

1 डिसेंबरपासून नवे नियम, तुमच्या जीवनावर होणार थेट परिणाम!

एक डिसेंबरपासून अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

Dec 1, 2022, 12:38 AM IST

EPFO Update : ईपीएफओचा मोठा निर्णय, जाणून घ्या

पीपीओ नंबर, आधार नंबर, बँक अकाउंटची माहिती आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल.  

 

Nov 17, 2022, 08:31 PM IST

Pensioners : पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी

निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी  पेन्शन कायम ठेवणयासाठी खातं असलेल्या बँकेत आपण जिवंत आहोत याचा पुरावा म्हणून लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate)  जमा करावं लागतं.  

 

Nov 5, 2022, 10:47 PM IST

Proof of Life Certificate: निवृत्तधारकांना आता बँकेत मारावी लागणार नाही चक्कर, अशा प्रकारे ऑनलाइन सादर करा लाईफ सर्टिफिकेट्स

 Life certificates:  पेन्शनधारक डोरस्टेप बँकिंग (DSB) मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, DSBच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे किंवा टोल-फ्री नंबर - 18001213721, 18001037188 याच्यामाध्यमातू सेवा बुक करु शकतो.

Nov 3, 2022, 06:19 AM IST

हीच शेवटची संधी, फक्त 24 तास बाकी! आजच करा हे काम नाहीतर होणार आर्थिक नुकसान

तुम्ही हे प्रमाणपत्र बँकेत जमा केलं नसेल तर आजच करा, नाहीतर होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान

Feb 27, 2022, 11:50 AM IST

या महिन्यापासून सर्वसामान्यांच्या खर्चात होणार वाढ; जाणून घ्या सविस्तर

आज म्हणजेच 1 डिसेंबरपासून अनेक नियम (बदल 1 डिसेंबर 2021) बदलले गेले आहेत.

Dec 1, 2021, 11:30 AM IST

उद्यापासून बदलणार हे 5 नियम, ज्याचा सर्वमान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह नवीन नियम लागू होतात.

Nov 30, 2021, 06:25 PM IST

30 नोव्हेंबर आधीच आटोपा ही महत्वपूर्ण कामं; नाहीतर Income ला लागेल ब्रेक

नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी तुम्ही 3 कामं पूर्ण करणे गरजेचे असेल. 

Nov 22, 2021, 04:41 PM IST

SBI खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, जमा करा 'हे' प्रमाणपत्र अन्यथा...

पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अन्यथा तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येणारी रक्कम थांबवण्यात येईल.

Nov 21, 2017, 04:33 PM IST