Viral Video: 'भावा लायटर आहे का?,' तरुणाची पॅराग्लायडिंग करणाऱ्याला विचारणा; पुढे जे झालं त्यावर विश्वासच बसणार नाही
Viral Video: सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पॅराग्लाडरकडे लायटर मागताना दिसत आहे. या व्हिडीओला 11 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.
Jan 11, 2025, 06:10 PM IST