बाराही महिने तहान भागवणारी 'बारा मोटेची विहीर'!
सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची इतिहास कालीन विहिर म्हणजे शिवकालिन स्थापत्य शास्त्राचा अदभुत नमूना पहायला मिळतो. विहरीत प्रशस्त महाल देखील असुन. इस १७१९ साली बांधलेल्या या विहिरीचे पाणी कितीही दुष्काळ पडला तरी कमी होत नाही ही बारा मोटेची विहीर पाहण्यास देशभरातून पर्यटक गर्दी करत आहेत.
Mar 22, 2017, 07:49 PM ISTबाराही महिने तहान भागवणारी 'बारा मोटेची विहीर'!
बाराही महिने तहान भागवणारी 'बारा मोटेची विहीर'!
Mar 22, 2017, 05:28 PM IST