live location

सॅटेलाईटवरुन पाहा तुमच्या घराचं LIVE लोकेशन! खूपच सोपं

How To Saw Live Location from Satelite:  दुरच्या प्रवासाला किंवा अनोळखी ठिकाणी जायचे असेल तर आपण मॅपचा वापर करतो. डिजिटल मॅप्समध्ये तुम्ही जगातील कोणतेही ठिकाणं घरबसल्या पाहू शकता. तुम्ही तुमच्या घराचं लाईव्ह सॅटेलाइट लोकेशनदेखील पाहू शकता, तुम्हाला माहिती आहे का? यासाठी तुम्हाला सॅटेलाइट व्ह्यू देणाऱ्या मॅप्सची मदत घ्यावी लागेल. यासाठी गुगल अर्थ आणि गुगल मॅप्सची मदत घेऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही 'मॅप माय इंडिया'वरुनही घराचं लोकेशन पाहू शकता.अॅपवर जा आणि करंट लोकेशन वर टॅप करा. आता मॅप सेटींगमध्ये सॅटेलाईट व्ह्यू सिलेक्ट करा. भारतात तुम्ही रियल टाइम व्हू पाहू शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हे बंद ठेवण्यात आलंय. मॅपमध्ये तुम्ही काही वेळ आधीचा किंवा खूप जुना फोटो पाहू शकता.

Aug 28, 2024, 03:25 PM IST

तुमचा Friends कुठे फिरतोय? या जुगाडाने जाणून घ्या Live Location; हे Apps आपले काम करेल सोपे

 Friends Loaction : तुम्हालाही एखाद्या मित्राचे लोकेशन जाणून घ्यायचे असेल (Live Location Trace) तर हा एक सोपा मार्ग आहे. संकटात अडकलेल्या मित्राचे लोकेशन शोधू शकता. (Friends Live Location Trace Know)

Sep 1, 2022, 09:23 AM IST