पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. लोअर परळ येथील यार्डात जाणारा एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत होती. डबा रुळावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.
May 31, 2016, 07:55 PM ISTलोकल प्रवासातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांचा पर्याय
लोकल सेवेवरील ताण या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरूवारी चर्चा केली. या बैठकीत लोकल सेवेवर येणारा ताण टाळण्यासाठी कार्यालयीन कामांच्या वेळा बदलाव्यात, अशी सूचना सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
Jan 8, 2015, 07:12 PM IST