lok sabha election 2019

'अली' - 'बजरंग बली' झुंज थांबवा, आझम खान यांनी सुचवला नवा पर्याय

'अली' विरुद्ध 'बजरंग बली' असं वक्तव्य करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं होतं

Apr 12, 2019, 12:47 PM IST

आता बॉम्बस्फोट होत नाहीत कारण दहशतवाद्यांना चौकीदाराची भीती- पंतप्रधान

 तुमच्या पक्षाचे नाव तर राष्ट्रवादी आहे. मग राष्ट्रविरोधी भूमिका का ? असे प्रश्न त्यांनी पवारांना विचारले 

Apr 12, 2019, 12:27 PM IST

भारतीय सेनेला 'मोदी सेना' म्हणणं भाजपच्या अंगाशी, माजी सैनिकांनी व्यक्त केली नाराजी

माजी लष्कर प्रमुख, माजी नौदल प्रमुखांसहीत १५६ जणांचं राष्ट्रपतींना पत्र 

Apr 12, 2019, 11:49 AM IST

'मोदी पुन्हा सत्तेत आले तर राजकारण सोडून देईन'

'आज मी जे म्हणतोय ते लिहून ठेवा... कारण मी पुन्हा तुमच्यासमोर येईल'

Apr 12, 2019, 09:39 AM IST

वसंत दादांच्या वारसदाराच्या प्रचाराला अनेक वर्षांनंतर शरद पवार सांगलीत

वसंतदादांच्या घरातील व्यक्तीच्या प्रचाराला अनेक वर्षांनंतर शरद पवार हे सांगली जिल्ह्यात येत आहेत. 

Apr 12, 2019, 08:31 AM IST

या 5 वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का ?- नारायण राणे

 नारायण राणे यांनी भाजप सरकारसह शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचारसभेत चौफेर टीका केली. 

Apr 12, 2019, 08:01 AM IST

उत्तर पूर्व मुंबईत मराठी मतं युती आणि आघाडीसाठी निर्णायक

उत्तर पूर्व मुंबईत मराठी मतं युती आणि आघाडीच्या उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहेत. 

Apr 12, 2019, 07:42 AM IST
lok sabha election 2019 first phase of voting done PT48S

पहिल्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार

पहिल्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार

Apr 11, 2019, 11:05 PM IST
lok sabha election 2019 Congress EVM Button Not Working In Poonch jammu kashmir PT30S

जम्मू काश्मीर | ईव्हीएमचा घोळ, पूंछमध्ये काँग्रेसच्या बटणात बिघाड

जम्मू काश्मीर | ईव्हीएमचा घोळ, पूंछमध्ये काँग्रेसच्या बटणात बिघाड

Apr 11, 2019, 11:00 PM IST
lok sabha election 2019 first phase percent of voting PT38S

पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी

पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी

Apr 11, 2019, 10:50 PM IST

भाजप मेळाव्यातील वाद घरातील भांडण - अर्जुन खोतकर

'अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात काल झालेला वाद हे घरातील भांडण असून हा क्षुल्लक वाद आहे.'

Apr 11, 2019, 10:48 PM IST

गडचिरोलीत नक्षलवादी दहशत, दिवसभरात पाच घटना

गडचिरोलीत दिवसभरात पाच हल्ले नक्षलवाद्यांनी घडवून आणले. 

Apr 11, 2019, 10:13 PM IST

'क्या हुआ तेरा वादा?' मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हटके प्रचार

भाजप आणि शिवसेनेकडूनही टेलिव्हिजनवरील जाहिरातींवर भर दिला जातोय.

Apr 11, 2019, 10:04 PM IST

राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान, मतदानाच्या टक्केवारीत घट

महाराष्ट्रात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरली आहे.  

Apr 11, 2019, 09:37 PM IST

सोनिया गांधी यांच्या रॅलीत दोन रंगांचे झेंडे का फडकले, नेमकं कारण काय?

रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचा तिरंगा होतात. मात्र, त्याशिवाय दोन अन्य झेंडेही फकडताना दिसत होते. 

Apr 11, 2019, 07:46 PM IST