lok sabha election 2019

भाजप हे काँग्रेसवाल्यांचे हक्काचे पाळणाघर व्हायला नको- उद्धव ठाकरे

भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष बनेल.

Mar 14, 2019, 07:30 AM IST

दादा बोलेना... दादा चालेना... शरद पवारांच्या माघारीमुळे अजित पवार निरुत्तर

पवारांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे विरोधकांसह राष्ट्रवादीचेच नेते चांगलेच गडबडले.

Mar 13, 2019, 08:31 AM IST

जुना भिडू, नवी सुरुवात; मोदी-उद्धव लोकसभेच्या प्रचारासाठी एकत्र

गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजपला अफजलखानाची फौज म्हटले होते.

Mar 13, 2019, 07:47 AM IST

लोकसभा निवडणुकीसाठी भागवतांकडून अमित शहांना महत्त्वपूर्ण सूचना

१२ ते १५ मे दरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता

Mar 10, 2019, 03:17 PM IST

लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; संजय काकडेंची घोषणा

काकडेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पुण्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Mar 10, 2019, 12:15 PM IST

उदयनराजेंच्या डोक्यावर राष्ट्रवादीच्या 'अक्षता'; शरद पवारांकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब

महिन्याभरात माझं लग्न आहे. तेव्हा अक्षता टाका, संपल्या म्हणू नका,

Mar 9, 2019, 01:39 PM IST

अहमदनगर जागेवर तिढा : काँग्रेसचे सुजय विखे-पाटील भाजप मंत्री महाजन यांच्या भेटीला

 विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. 

Mar 8, 2019, 09:20 PM IST

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची केली पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे.  

Mar 7, 2019, 10:20 PM IST

CM भेटीनंतर अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यावर ठाम

रावसाहेब दानवे यांची डोकेदुखी संपण्याची चिन्हे नाहीत. अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक लढण्याबाबत अद्याप ठाम आहेत.  

Mar 6, 2019, 06:32 PM IST

काँग्रेस-आप एकत्र निवडणूक लढणार, एक जागा शत्रुघ्न सिन्हा यांना सोडणार- सूत्र

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार?

Mar 5, 2019, 01:53 PM IST

Lok Sabha Election 2019: एअर स्ट्राईकनंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे का ?

देशात २६ फेब्रुवारीनंतर चित्र बदललं ?

Mar 5, 2019, 01:16 PM IST
Lok Sabha election 2019 will more challengeable for MP chandrakant khaire PT2M47S

खासदार चंद्रकांत खैरेंना आगामी निवडणूक अडचणीची जाणार?

खासदार चंद्रकांत खैरेंना आगामी निवडणूक अडचणीची जाणार?

Mar 5, 2019, 12:50 AM IST

खासदार चंद्रकांत खैरेंना आगामी निवडणूक अडचणीची जाणार?

खासदार चंद्रकांत खैरेंसाठी आगामी निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

Mar 4, 2019, 06:50 PM IST

डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  

Mar 1, 2019, 04:54 PM IST