lok sabha

लोकसभेतील सुरक्षा भेदल्यानंतर नागपूर अधिवेशनात खबरदारी, घेतला 'हा' मोठा निर्णय

Parliament Security Breach: लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभेचं कामकाज सुरु असताना सभागृहातील प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उड्या मारल्या. संसदेबाहेरही तरुणांची निदर्शनं केली. यात महाराष्ट्रातील एका तरुणाचाही समावेश आहे.

Dec 13, 2023, 02:24 PM IST

Loksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनच 'ते' दोघं आत शिरले

Loksabha Security Breach : संसदेमध्ये झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण देशातील राजकारणामध्ये एकच खळबळ माजली. देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा वास्तूमध्ये हा प्रकार घडूच कसा शकतो, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला. 

 

Dec 13, 2023, 02:04 PM IST

लोकसभेत नेमकं काय झालं? अरविंद सावंत यांनी उलगडला सगळा घटनाक्रम, म्हणाले 'ते आधी खांबाला...'

लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं.  

 

Dec 13, 2023, 01:58 PM IST

दादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट

Pawar vs Pawar : शरद पवारांवर तुफान आरोप करत अजित पवारांनी चर्चांचा धुरळा उडवून दिलाय. मात्र त्यामुळे दादा-काकांमधली गोलमाल पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. 

Dec 1, 2023, 05:34 PM IST

अजित पवारांनी रणशिंग फुंकलं! लोकसभेच्या 'या' 4 जागा लढवणार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान

Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणा अजि त पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असल्याची मोठी घोषणाही अजित पवारांनी केलीय.

Dec 1, 2023, 01:53 PM IST

सुप्रियांवर कारवाई, शरद पवारांना सूट; अजित पवारांची नवी खेळी? राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट हे  निवडणूक आयोगात एकमेकांच्या समोर आले आहेत. आता दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आहे.

Nov 26, 2023, 04:00 PM IST

लोकसभेसाठी महायुतीचं 'असं' असेल जागावाटप, अजित पवार गटाला किती जागा? जाणून घ्या

Maharashtra Politics: राज्यात लोकसभेसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चीत झाले आहे. 

Nov 26, 2023, 09:32 AM IST

Maharastra Politics : शिंदे गटाच्या 13 खासदारांचं भवितव्य धोक्यात? भाजपच्या अहवालाने शिंदे गटाला टेन्शन

BJP surey Report Lok Sabha Election : महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचं महायुतीचं लक्ष्य आहे. दोघात तिसरा आल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे. मात्र, त्यामुळं जागावाटपाचा पेच वाढलाय, हे देखील तितकंच खरं..

Nov 21, 2023, 09:21 PM IST

लोकसभेपूर्वीच शिंदे-भाजपत राडा होणार? उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा शिंदेंवर दबाव?

लोकसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत राडा होण्याची शक्यता आहे. कारण भाजपनं शिंदे गटाच्या काही संभाव्य उमेदवारांवर आक्षेप घेतला आहे. 

Nov 16, 2023, 06:16 PM IST

महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी, पण लागू कधी होणार? करावी लागणार प्रतीक्षा

बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, पण हा कायदा पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत लागू होणार नसल्याचं दिसतंय. कारण त्याच्यात अनेक अडथळे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महिलांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणखी काही वर्षं प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Sep 20, 2023, 09:15 PM IST

चर्चा, हास्य, सेल्फी, ग्रुप फोटोसाठी गडबड अन्... I.N.D.I.A च्या बैठकीमधील Inside Photos

Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting: मुंबईमधील ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या 2 दिवसीय बैठकीचा आज दुसरा दिवस असून या बैठकीमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षातील 60 हून अधिक नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीमधील काही Inside Photos समोर आलेत. याच फोटोंवर टाकलेली नजर...

Sep 1, 2023, 12:27 PM IST