No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा
No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे.
Aug 8, 2023, 01:26 PM IST50 वऱ्हाडी, 100 पाहुणे, 10 पदार्थ अन्... लग्नातील वायफळ खर्च टाळण्यासाठी मोदी सरकार आणणार कायदा?
Wasteful Wedding Expenses Bill: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. याच अधिवेशनामध्ये लग्नातील खर्चावर निर्बंध घालण्यासंदर्भातील एक विधेयक मांडण्यात आलं आहे. विधेयक मांडणाऱ्या खासदाराने हे का मांडलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.
Aug 7, 2023, 04:30 PM ISTMonsoon Session | चीनने काँग्रेसला पैसे पुरवले; भाजपा खासदाराच्या आरोपानंतर संसदेत गदारोळ
Lok Sabha Parliament Monsoon Session Allegations On Rahul Gandhi 1st Day
Aug 7, 2023, 03:05 PM ISTRahul Gandhi | लवकरच राहुल गांधी पावसाळी अधिवेशनात सहभागी होणार
Rahul Gandhi MP lok sabha secretariat restores membership
Aug 7, 2023, 11:25 AM ISTमोठी बातमी! राहुल गांधींना खासदारकी बहाल; पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा
Rahul Gandhi Lok Sabha Membership Restored: सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानंतर आज राहुल गांधींना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात राहुल गांधी सहभागी होऊ शकतील.
Aug 7, 2023, 10:41 AM ISTअमित शाहांसमोर असं काही केलं की थेट संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून 'तो' खासदार निलंबित
MP Suspended For Entire Monsoon Session: गुरुवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर या खासदाराला निलंबित करण्याचा ठराव संसदीय कार्यमंत्र्यांनी मांडला आणि त्यानंतर अध्यक्षांनी आवाजी मतदानाने यावर निर्णय घेण्यासाठी मत जाणून घेतलं.
Aug 4, 2023, 11:08 AM ISTशिक्षणापासून नोकरीपर्यंत, द्यावा लागणार फक्त 'हा' एकच पुरावा... मोदी सरकार आणणार विधेयक
50 वर्षे जुन्या कायद्यात मोदी सरकार सुधारणा करणार असून यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्यात आलं आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी 'जन्म आणि मृत्यू नोंदणी (दुरुस्ती) विधेयक 2023' सादर केलं. या विधेयकात काय तरतुदी आहेत? आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल? जाणून घ्या
Jul 27, 2023, 03:06 PM ISTमोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा
Jul 26, 2023, 08:49 PM ISTDevendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्याना आदेश, जनतेपर्यंत जा !
Minister Sudhir Mungantiwar On BJP Top Leaders Meeting For Mission Lok Sabha
Jun 29, 2023, 04:25 PM ISTPolitical News | लोकसभेच्या निवडणुकांसाठी भाजपची नवी रणनिती; पाहताच म्हणाल हा तर मास्टरस्ट्रोक!
BJP To Play Safe For Lok Sabha Election Prepration
Jun 15, 2023, 11:00 AM ISTभाजपनं लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीचीही तयारी केली सुरू
BJP has also started preparations for assembly elections along with Lok Sabha
Jun 8, 2023, 10:35 PM ISTBJP Election Campaign | लोकसभा निवडणुकींसाठी भाजपाचं 'मिशन माधव'
BJP Election Campaign For Lok Sabha
Jun 4, 2023, 03:30 PM ISTभाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !
Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.
May 31, 2023, 08:50 AM ISTजागावाटपावरुन वाद; लोकसभेसाठी मोर्चेबांधणी
Disputes over allocation of space Line up for Lok Sabha
May 26, 2023, 08:35 PM ISTRahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील सरकारी बंगला सोडला
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील त्यांचा सरकारी बंगला खाली केला आहे. मोदी आडनाव प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने दोषी ठरवत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर खासदारकी रद्द झाल्याने त्यांना हा बंगला सोडला आहे.
Apr 22, 2023, 03:31 PM IST