आपल्या देशाला 'इंडिया' नाव कसं पडलं?
How Does India Got Its Name: इंडिया नावाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे.
Aug 31, 2023, 04:53 PM ISTI.N.D.I.A च्या बैठकीसाठी आलेले चढ्ढा अचानक परिणितीच्या भेटीला गेले अन्...
AAP MP Raghav Chadha India Meet Visit fiancée Parineeti Chopra: राघव चढ्ढा हे I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत.
Aug 31, 2023, 04:20 PM ISTमोदी विरुद्ध I.N.D.I.A चे 13 CM... पाहा संपूर्ण यादी
Opposition Strategy For Lok Sabha Election 2024: मुंबईतील इंडियाच्या बैठकीला 60 हून अधिक नेत्यांची उपस्थिती.
Aug 31, 2023, 03:41 PM ISTमोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ, शरद पवारांकडे 'या' महत्त्वाच्या पदाची जबाबदारी?
विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईत होणार आहे. देशभरातील तब्बल 28 राजकीय पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ तयार केलीय. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीकडे आहे.
Aug 31, 2023, 01:43 PM ISTUdaynraje Bhosale: लोकसभा उमेदवारीवरुन उदयनराजेंचं सूचक विधान, मोठी उलथापलथ?
Udaynraje Bhosale on Lok Sabha Election Ticket
Aug 27, 2023, 07:10 PM ISTअटकेपासून ते मालमत्ता जप्तीपर्यंत, देशाच्या नव्या कायद्यात 'हे' 20 मोठे बदल... सोप्या भाषेत समजून घ्या
Ipc Crpc Amendment Bill: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, सरकारने तीन महत्वाची विधेयक संसदेत सादर केली. भारतीय न्यायिक संहिता विधेयक, भारतीय पुरावा विधेयक आणि भारतीय नागरी संरक्षण संहिता अशी अशी तीन विधेयकं असून या माधम्यातून कलमांमध्ये बदल होणार आहे.
Aug 12, 2023, 06:08 PM ISTमॉब लिंचिंग, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मृत्यूदंड; मोदी सरकारकडून मोठे निर्णय; विधेयकं सादर
मोदी सरकारने वसाहतकालीन भारतीय फौजदारी कायद्यांच्या फेरबदलासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विधेयकं सादर केली आहेत.
Aug 11, 2023, 04:14 PM IST
No Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला
NO Confidence Motion Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं.
Aug 10, 2023, 07:30 PM ISTPM मोदी यांनी सांगितले विरोधकांचे सिक्रेट; 3 उदाहरणं देऊन केला खुलासा
विरोधी पक्षाने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. विरोधकांचे सर्व आरोप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावले.
Aug 10, 2023, 06:57 PM IST'काँग्रेसचं स्वत:चं अस्तित्व नाही, चिन्हापासून विचारापर्यंत सर्वच उसनं घेतलं' पीएम मोदींचा हल्लाबोल
NO Confidence Motion PM Modi Live : काँग्रेसला स्वत:च अस्तित्व नाही. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसला NDA ची मदत घ्यावी लागली. काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी इंडियाचे तुकडे केला असा घणाघात पीएम मोदींनी केलाय.
Aug 10, 2023, 06:41 PM ISTPM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!
Narendra Modi Speech in Parliament LIVE: विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली, असंही मोदी म्हणालेत.
Aug 10, 2023, 06:21 PM IST'फ्लाइंग किस'वर महिला IAS अधिकाऱ्याचं सडेतोड ट्वीट; महिला खासदारांना म्हणाल्या 'जरा मणिपूरच्या महिलांना...'
आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन (IAS Officer Shailbala Martin) यांनी सध्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'फ्लाइंग किस'वरुन सुरु असलेल्या वादावर एक ट्वीट केलं आहे. ट्वीट करताना त्यांनी महिला खासदारांनी स्वाक्षरी केलेलं एक पत्र शेअर केलं आहे, जो लोकसभा अध्यक्षांकडे देण्यात आलं आहे.
Aug 10, 2023, 06:19 PM IST
PM Modi Live : पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग, पीएम मोदी म्हणतात 'त्यांच्या मनात पाप'
PM Modi Speech in Parliament: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी संसदेत उत्तर देत आहेत. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.
Aug 10, 2023, 05:20 PM IST'कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं... कुछ नही कर सकते तो...'; शायरीतून ओवैसींचा सत्ताधऱ्यांना टोला
Asaduddin Owaisi On Manipur Issue Lok Sabha Speech: मणिपूर आणि हरियाणामधील हिंसाचाराचा उल्लेख करताना ओवैसींनी अगदी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना सुनावलं. त्यांनी देशातील वातावरण बिघडत असल्याचं सांगतानाच केंद्र सरकारने सीमा प्रश्नावरही बोलावं अशी मागणी केली.
Aug 10, 2023, 04:36 PM ISTराहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार
Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 02:09 PM IST