lok sabha

Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?

Petrol Diesel Price Today in Marathi: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी येत आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरुन 98 ते 99 रुपये प्रति लिटरवर येण्याची शक्यता आहे. 

Dec 29, 2023, 09:37 AM IST

'पुरुषांवर बलात्कार होत नाही का?' संसदेमध्ये चर्चेदरम्यान ओवेसी असं का म्हणाले?

Indian Criminal Laws: संसदेत सुरु असणारा गदारोळ आणि त्यातच सत्ताधारी पक्षाची भूमिका पाहता आता विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत. 

 

Dec 21, 2023, 10:14 AM IST

मॉब लिंचिंग प्रकरणात आता 'ही' कठोर शिक्षा, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत मोठी घोषणा

Mob Lynching : गृह मंत्री अमित शाह यांनी तीन नव्या विधेयकांवर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात असल्याचं सांगितलं. यातला सर्वात मोठा बदल म्हणजेय आता मॉब लिंचिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींना आता थेट फाशीची शिक्षा होणार आहे. 

 

Dec 20, 2023, 05:20 PM IST

लोकसभेतून सुप्रिया सुळे निलंबित, आणखी 49 खासदारांवर कारवाई

लोकसभेत गोंघळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यासह आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 59 वर पोहोचली आहे. हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत एकूण 141 खासदार निलंबित झाले आहेत. 

 

Dec 19, 2023, 12:48 PM IST

रेकॉर्ड ब्रेक कारवाई; एकाच दिवशी तब्बल 92 खासदारांचे निलंबन; लोकसभेत पुन्हा गदारोळ

लोकसभेतले विरोधी पक्षाचे 47 खासदार निलंबित झाले आहेत. संसदेतल्या घुसखोरी प्रकरणी गोंधळ घातल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आलेय. 

Dec 18, 2023, 04:02 PM IST

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 'ललित झा' आहे तरी कोण? एका Video ने केली पोलखोल!

Parliament security breach : अटक केलेल्या चार आरोपींचे फोनही ललितकडे (lalit jha) असल्याचं बाकीच्या आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर आता ललितचा शोध घेणं सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

 

Dec 14, 2023, 04:54 PM IST

आई-वडील मजूर, भरतीसाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला... संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे कोण?

Parliament Attack Lok Sabha Security Breach : लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे कामकाज सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी संसदेत उड्या मारल्याने खळबळ उडाली. तर संसदेबाहेरही दोघांनी निदर्शनं केली यात महाराष्ट्रातल्या लातूरच्या अमोल शिंदेचा समावेश आहे. 

Dec 13, 2023, 05:04 PM IST

Parliament Breach: संसेदत 'त्या' तरुणाने वापरलेली स्मोककँडल म्हणजे काय? कशासाठी होतो वापर?

lok sabha security breach: लोकसभेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचं समोर आलं आहे. हातात स्मोक कँडल घेऊन दोन तरुण संसदेत घुसले. या तरुणांनी संसेदत स्मोक कँडलमधून पिवळा धुर सोडला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. 

Dec 13, 2023, 03:23 PM IST

संसदेत सोडलेला धूर विषारी होता? अध्यक्षांकडून खुलासा; खासदार म्हणाले, 'उद्या बुटात बॉम्ब..'

Lok Sabha Speaker On Parliament Security Breach: नव्या संसदेमध्ये पहिल्यांदाच अधिवेशन घेतलं जात असतानाच अचानक आज संसदेच्या कामकाजादरम्यान 2 तरुण संसदेत घुसले. 

Dec 13, 2023, 03:14 PM IST