अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाला उमेदवारी; घोषणा मात्र देवेंद्र फडणवीसांकडून
Shrikant Shinde : स्थानिक भाजप कार्यकर्त्याच्या विरोधानंतरही कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
Apr 6, 2024, 10:23 AM ISTVIDEO | महाविकासआघाडीतील जागावाटप पेचाला अशोक चव्हाण जबाबदार?
loksabha election Ashok Chavan Mahavikasaaghadi Loksabha Seat Sharing Allegations
Apr 5, 2024, 07:45 PM ISTVIDEO | महायुतीच्या जागावाटपात शिवसेना आक्रमक; नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गवर दावा कायम
Mahayuti Shivsena Eknath shinde claim for nashik ratnagiri and sindhudurg loksabha election
Apr 5, 2024, 07:40 PM ISTलोकसभेत मविआ 48 पैकी 'इतक्या' जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित
Loksabha 2024 : देशात यंदा बदल घडणार असून यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मविआ 48 पैकी तब्बल 35 जागा जिंकेल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
Apr 5, 2024, 05:13 PM ISTसांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ
Loksabha 2024 : लोकसभेच्या काही जागांवरुन महाविकास आघाडीत अजूनही रस्सीखेच कायम आहे. विशेषत: सांगलीच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलीय.
Apr 5, 2024, 02:54 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज वर्षावर बैठक, जागांचा तिढा सोडवणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज वर्षावर बैठक, जागांचा तिढा सोडवणार
Apr 5, 2024, 10:05 AM ISTLoksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत
Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट.
Apr 5, 2024, 09:56 AM IST
'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल
Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी
Apr 5, 2024, 08:36 AM IST
VIDEO | उत्तर पश्चिम मुंबईतूनच निवडणूक लढणार - संजय निरुपम
Sanjay Nirupam Will fight Loksabha election 2024 from Mumbai North West
Apr 4, 2024, 09:10 PM ISTVIDEO | जळगावात भाजप उमेदवार बदलण्याच्या हालचाली, पाटील-महाजनांची बंद दाराआड चर्चा
BJP May changes Jalgaon candidate over loksabha election
Apr 4, 2024, 09:00 PM ISTअकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार
Loksabha 2024 Akola : अकोल्यातली लढत यंदा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाराय. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना इथं रंगणाराय. नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट... पंचनामा अकोला लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 4, 2024, 08:52 PM ISTउदयनराजेंनी शरद पवारांना कॉलर उडवून दिलं उत्तर, म्हणाले 'माझं बारसं जेवलेल्यांना...'
LokSabha Election: उदयनराजे भोसले साताऱ्यातून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मी उभा राहणार म्हणजे राहणार. जे काही पुढे होईल ते पाहू असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांना कॉलर उडवून उत्तर दिलं.
Apr 4, 2024, 05:49 PM IST
'ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली... स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत'
Loksabha 2024 : ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली आहेत, अजून स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला हे. तसंच अब दिल्ली बहोत दूर है बच्चू अशी टीका श्रीकांत शिंदेंवरही केली आहे.
Apr 4, 2024, 03:00 PM ISTराहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका, 'त्यांना जबरदस्तीने...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिल्यानंतर कंगना रणावत काँग्रेसवर सडकून टीका करत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोनिया गांधी यांचा दबाव असून, त्यांना जबरदस्ती राजकारणात आणल्याचं तिने म्हटलं आहे.
Apr 4, 2024, 02:32 PM IST
'उद्धव ठाकरे घाबरल्याने...', फडणवीसांसमोर नवनीत राणा कडाडल्या; बच्चू कडूंचा उल्लेख टाळत म्हणाल्या 'पातळी सोडून...'
LokSabha Election: उद्धव ठाकरे घाबरले असल्याने त्यांनी अमरावतीत उमेदवार दिला नाही असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. तसंच काही नेते नवनीत राणांना पाडणार, डिपॉझिट जप्त करणार असं जाहीरपणे बोलत असल्याचं सांगत बच्चू कडूंवरही निशाणा साधला.
Apr 4, 2024, 12:42 PM IST