सोन्याच्या कोंबडीचा भ्रष्टाचार आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितली न संपणारी यादी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आपल्या भाषणात 'मुंबईचा नेहमी विचार हा सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणूनच झाला. पण, त्या कोंबडीची निगा राखणार कोण' असा प्रश्न केला. हाच धागा पकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेली तरी चालेल. पण,
Mar 24, 2022, 06:40 PM ISTहोय! मी 'एफबीआय' काढलीय.. फडणवीस यांचा वळसे पाटील यांना जवाब
तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
Mar 14, 2022, 08:31 PM ISTडिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? गृहमंत्री वळसे पाटील यांचा फडणवीसांना टोला...
कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.
Mar 14, 2022, 07:22 PM IST५७ टक्के पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी, राष्ट्रवादीने बाकी पक्षांना फसवलं - फडणवीस
राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना देण्यात आलाय. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसचा नंबर आहे, अशी टीका पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Mar 14, 2022, 03:58 PM ISTकायदयाचा धाक आम्हाला दाखवू नका, वडील आणि काकू यांनीही जेल भोगलंय - फडणवीस
काल पोलिसांनी विचारलेले प्रश्न का आणि कुणी बदलले हे मला माहित आहे, देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत आरोप
Mar 14, 2022, 12:58 PM ISTविरोधकांची टोपी भुजबळांच्या डोक्यावर
ओबीसी आरक्षणावरून आज विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. काल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी आज ओबीसी आरक्षणावरून सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
Mar 4, 2022, 12:31 PM ISTषडयंत्र रचणारे समोर आलेच पाहिजेत; देवेंद्र फडणवीस
सर्वोच्च न्यायालयाने ही कृती असंवैधानिक ठरवत कठोर शब्द न्यायालयाने वापरले आहेत. ही एक प्रकारे राज्य सरकार आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही थप्पड आहे. त्यामुळे ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी १२ आमदारांची माफी मागावी.
Jan 28, 2022, 01:14 PM IST