महिनाभर रोज सकाळी खा मुठभर मोड आलेले मूग, शरीरात दिसतील 'हे' बदल!
मूग आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. यातून खूप प्रोटिन मिळत त्यामुळे डॉक्टर देखील तुम्हाला मुग खाण्याचा सल्ला हा देतात. त्यामुळे जर महिनाभर रोज एक मुठ मोड आलेल मुग खाल्ले तर काय होऊ शकतं. अर्थात तुमच्या आरोग्याला जबरदस्त फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊया...
Jul 25, 2024, 05:07 PM ISTवजन कमी करण्याचा 2-2-2 फॉर्म्युला नेमका काय? काहीही कष्ट न घेता झटपट कमी होईल वजन
What Is 2-2-2 Method Of Weight Lose: तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी 2-2-2 पद्धतीचा वापर करण्याचा विचार करत असाल तर नेमकी ही पद्धत काय आहे? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे.
Jul 5, 2024, 08:32 PM ISTमहिला आणि पुरुष यांच्या कोणत्या भागात सर्वात जास्त Fat असतो?
आज अनेक जण चरबीमुळे त्रस्त आहेत. तुमच्या शरीरात कोणत्या भागात सर्वात जास्त चरबी असते तुम्हाला माहितीये का? पोट, पाय हे उत्तर चुकीच आहे.
May 25, 2024, 03:34 PM ISTवजन कमी करण्यासाठी 'ही' फळे असतात फायदेशीर
तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही पुढील फळांचा आहारात समावेश करायला हवा.
Mar 3, 2024, 11:26 PM ISTवजन नियंत्रणाबाहेर जातंय? माधुरी दीक्षितच्या पतीने दिलेला प्लॅन करा फॉलो
सध्या धावपळीचे आयुष्य, बदलती जीवनशैली, ऑफिसच्या कामाचा ताण या गोष्टींमुळे अनेकांना आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. पण फिट राहण्यासाठी तुमचे वजन देखील नियंत्रणात राहणे गरजेचं आहे. यासाठी व्यायामाप्रमाणेच पौष्टिक आहाराचे सेवन करणेही गरजेचे आहे.
Jan 26, 2024, 05:48 PM ISTWeight Loss : रात्रीच्या जेवणाची वेळ ठरवते वजन कमी होणार की नाही!
Weight Loss : रात्री तुम्ही किती वाजता जेवतात यावर तुमचं वजन कमी होणार की नाही हे ठरवलं जातं. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करुनही ते कमी होत नाही. तर तुम्ही रात्री चुकीच्या वेळी जेवण करत आहात.
Dec 10, 2023, 06:58 PM ISTWeight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज सकाळी करा 'ही' 5 कामे, महिन्याभरात कमी होईल 2kg वजन
Burn Belly Fat : वजन कमी करण्यासाठी, वजन कमी करण्याच्या लोक वेगवेगळ्या टिप्स फॉलो करतात. जर तुम्ही येथे दिलेल्या 5 टिप्स 1 महिन्यापर्यंत फॉलो केल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होईल.
Dec 10, 2023, 07:16 AM ISTगहू, बाजरी, ज्वारीपेक्षा ओट्स आहे सर्रस? अशी बनवा पोळी, होईल वजन कमी
Oats Roti For Weight Loss: सध्या आपले आरोग्य जपणेही फार महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी नक्की काय करावे? ओट्सनं तुम्ही तुमचे वजन चांगलेच कमी करू शकता.
Jul 20, 2023, 07:54 PM ISTWeight Loss : केवळ पाणी पिऊन घटवू शकता वजन; केवळ 'या' पद्धतीने प्यावं पाणी
केवळ पाणी पिऊन घटवू शकता वजन; केवळ 'या' पद्धतीने प्यावं पाणी
Jul 6, 2023, 01:25 PM ISTWeight Loss : चपाती की भात? वजन घटवण्यासाठी डाएटमध्ये कशाचा कराल समावेश?
आपल्या दररोजच्या आहारामध्ये अनेक विविध पदार्थ असतात. मात्र यामध्ये भात आणि चपातीचा समावेश हमखास असतो.
May 27, 2023, 09:56 PM ISTभात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...
Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...
May 17, 2023, 04:03 PM ISTWeight loss: आता तुमचे आवडीचे पदार्थ खाऊनही होऊ शकतं तुमचं वजन कमी; डाएटचा 'हा' नियम पाळा
Weight loss: वजन कमी करताना अनेकदा डाएट फॉलो करायचं म्हणून आपल्याला नावडीचे पदार्ख खावे लागतात. मात्र आता असं होणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊन देखील वजन कमी करू शकता.
May 3, 2023, 06:48 PM ISTवजन कमी करायचं? मग आहारात या फळांचा समावेश करा
Fruits For Weight Loss : वाढते वजन ही अनेकांची समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण गोष्टी करतात. काही खूप व्यायाम करतात तर काही आहारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवतात. पण तरीही अनेक लोकांचे वजन कमी होत नाही.
Apr 27, 2023, 04:10 PM ISTHealth Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी
Weight Loss tips : वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...
Apr 13, 2023, 01:05 PM ISTउन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!
Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता.
Apr 3, 2023, 04:08 PM IST