lungi dance

World Cup 2023 : पाकिस्ताच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा Lungi Dance, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!

Afghanistan Dressing room Video : अफगाणिस्तानच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचा माहोल आहे. ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर अफगाणि खेळाडूंनी शाहरूख खानच्या लुंगी डान्स (Lungi Dance) गाण्यावर धमाल केली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

Oct 24, 2023, 06:19 PM IST

Honey Singh On Shah Rukh Khan: "मी शाहरूख खानला स्पष्टच सांगितलं...", लुंगी डान्स गाण्यावर हनी सिंहचा खुलासा!

Honey Singh On Shah Rukh Khan: शाहरुख खानला लुंगी डान्स गाणं अजिबात आवडत नसल्याचा खुलासा हनी सिंग याने केला आहे. जर गाणं नको असेल तर मी ते सिंगल म्हणून रिलीज करेन, असं हनी सिंह किंग खानला सांगितलं होतं.

Apr 15, 2023, 07:34 PM IST

बिकनी घालून Janhvi Kapoor चा बीचवर 'लुंगी डान्स'

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. 

Nov 12, 2021, 05:47 PM IST

दीपिकाचं अजब- गजब फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्हीही व्हाल थक्क

व्हिडिओ पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा... 

Mar 2, 2020, 01:07 PM IST

पाहा, आयपीएस कृष्णप्रकाश यांचा 'लुंगी डान्स'

खेळाडूवृत्ती आणि नृत्याची आवड काल शिर्डीत बघायला मिळाली. शिर्डीत रविवारी आंतरारष्ट्रीय मँरेथाँन घेण्यात आली. 

Feb 12, 2018, 03:30 PM IST

VIDEO : धोनीचा प्रभुदेवासोबत लुंगी डान्स

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी जाहिरात जगतातीलही शहेनशहा आहे. धोनीच्या चाहत्यांची संख्या अधिक असल्याने अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडेरही त्याला बनवण्यात आलंय. व्हिडीओ बातमीच्या खाली दिलेला आहे. 

Jan 11, 2016, 12:30 PM IST

डॉक्टरेट मिळाल्यानंतर शाहरूखचा विद्यापीठात डान्स

बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खानला एडिनबर्ग विद्यापीठाने डॉक्टरेट बदवी बहाल केली.

Oct 19, 2015, 04:33 PM IST

हनी सिंगकडून शाहरूखला लुंगी फुकट

अभिनेता शाहरूख खानसाठी आपण लुंगी डान्स गाणं मोफत केलं, यासाठी आपण एका पैशाचीही अपेक्षा ठेवली नाही, असं गायक हनी सिंगने म्हटलं आहे. हनी सिंग सध्या तरूणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.

Jan 29, 2014, 04:29 PM IST

शिक्षक-शिक्षिकांनाही `लुंगी डान्स`चा मोह आवरेना!

नेहमी शिक्षकांचा धाक, शिक्षकांची शिस्त असल्या गोष्टींची चर्चा होते. मात्र, अहमदनगरच्या शिक्षकांनी या सर्व आदर्शांना तिलांजली देत थेट रस्त्यात लुंगी डान्स करण्याचा पराक्रम केला

Sep 28, 2013, 04:32 PM IST

‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या ‘लुंगी डांस’ची धूम

शाहरुख-दीपिकाचा लुंगी डांस सध्या सगळीकडे धूम माजवतोय. लुंगी डांसचा प्रभाव इतका झालाय की, महेंद्रा ग्रृपचे अध्यक्ष आनंद महेंद्रा हे आपल्या घरी आता लुंगी घालून आराम करतांना दिसतायेत. दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांतच्या सन्मानार्थ दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आपल्या चित्रपटात या लुंगी डांस अंतर्भूत केला.

Aug 12, 2013, 05:49 PM IST