मॅडॉक फिल्म्सने केली 2025 ते 2028 दरम्यान येणाऱ्या 8 नवीन चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा
'स्त्री 2' आणि 'मुंज्या' यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर मॅडॉक फिल्म्सने मोठा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर, मॅडॉक फिल्म्सने 2025 ते 2028 दरम्यान 8 नवे चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 3 चित्रपटांचे सिक्वेल तसेच 5 हॉरर आणि सुपरनॅचरल चित्रपट असणार आहेत.
Jan 3, 2025, 04:32 PM IST
Stree 2 : 800 कोटींच्या कमाईनंतर 'स्त्री 2' पुन्हा एकदा प्रदर्शित होणार
पुन्हा एकदा 'स्त्री 2' चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकणार आहात. कारण निर्मात्यांनी अडीच महिन्यांनंतर हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 29, 2024, 03:43 PM IST