२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले
मल्टिप्लेक्समध्येच पाच रुपयांची वस्तू १५० ते २५० रुपयांना विकली जाते. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारलाच फटकारले आहे.
Jun 27, 2018, 10:58 PM ISTमुंबई । राज्य सरकार घेणार १२७ कोटी मोजून नवीन हेलिकॉप्टर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 9, 2018, 10:44 AM ISTराज्यावर पाणीटंचाई आणि भारनियमनाचे संकट
राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे मोठे संकट उभे राहणार आहे. पाणीटंचाईबरोबर भारनियमनावर मोठा परिणाम होणार आहे.
Jun 21, 2017, 04:07 PM ISTमेट्रो तीन : शिवसेनेचा राज्य सरकार आणि भाजपला दे धक्का
मेट्रो तीनच्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत, मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिला आहे.
Jun 8, 2017, 07:14 AM ISTमेडिकल प्रवेश 67 टक्के आरक्षण निर्णय रद्द, राज्य सरकारला न्यायालयाचा दणका
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश कोट्याचा निर्णय कोर्टाकडून रद्द झालाय. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे स्थानिकांना 67 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
May 5, 2017, 04:51 PM ISTमराठा आरक्षण : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश
मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. त्यावरून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, हा मुद्दा प्रवर्ग मागास वर्गीय आयोगाकडे द्यावा की नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने गुरूवारपर्यंत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
May 2, 2017, 07:13 PM ISTराज्यातील सरकार अल्पमतात - नारायण राणे
विधानपरिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा आज नारायण राणेंनी केला आहे.
Mar 15, 2017, 11:16 AM ISTदलित समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन केल्यानंतर आता राज्यातील भाजप सरकारने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. मुबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने कालच इंदू मिलबाबत एक अधिसूचना जारी केली आहे.
Jan 6, 2017, 07:26 PM ISTमिठाचे दर वाढलेले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य शासन
राज्यात मिठाचा तुटवटा नाही. मिठाचे दर कोठेही वाढलेले नाही. समाजकंठक अफवा पसरवत आहेत. जर कोणी अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Nov 11, 2016, 10:49 PM IST