maha vikas aaghadi

मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम, 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीचा विजय

लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला अशी चर्चा रंगली आहे. 

Jun 5, 2024, 03:39 PM IST
loksabha election Ashok Chavan Mahavikasaaghadi Loksabha Seat Sharing Allegations  PT3M11S

VIDEO | महाविकासआघाडीतील जागावाटप पेचाला अशोक चव्हाण जबाबदार?

loksabha election Ashok Chavan Mahavikasaaghadi Loksabha Seat Sharing Allegations

Apr 5, 2024, 07:45 PM IST
Maha Vikas Aaghadi Seat Allotment Will Be Announced In 2 Days PT2M7S

मविआच्या बैठकीत वंचितच्या मागण्यांवर चर्चा, 17 जागांची मागणी अमान्य - सूत्र

मविआच्या बैठकीत वंचितच्या मागण्यांवर चर्चा, 17 जागांची मागणी अमान्य - सूत्र

Mar 17, 2024, 11:10 AM IST
Maha Vikas Aaghadi To Meet In Mumbai For Upcoming Vajra Muth Rally Preparation PT47S

Maha Vikas Aaghadi । मुंबईतील महाविकास आघाडी सभेच्या नियोजनाची बैठक

Maha Vikas Aaghadi To Meet In Mumbai For Upcoming Vajra Muth Rally Preparation

Apr 22, 2023, 02:05 PM IST

कोल्हापुरात झळकले This is Dhangekar चे पोस्टर, चंद्रकांत पाटील यांना डिवचले

Pune Bypoll Election : पुणे कसबा पोटनिवडणुकीत जोरदार चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्व पक्षांनी मोठी ताकद या मतदार संंघात लावली होती. त्यामुळे भाजप जिंकणार की महाविकास आघाडी, याची मोठी उत्सुकता होती. मात्र निकालाआधीच कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे पोस्टर झळकले होते.मात्र, प्रचाराच्यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil )  यांंनी Who is Dhangekar? असा सवाल केला होता. आता त्याला कोल्हापुरात पोस्टर लावून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Mar 4, 2023, 12:16 PM IST

Pune Bypoll Election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल काय लागणार?

Pune Bypoll Election  :  कसबा पेठ (Pune Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. ( Pune Bypoll Election ) भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक जिंकण्यासाठी शक्तिपणाला लावली आहे. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरूद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं भवितव्य पणाला लागले आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांची तिरंगी लढत रंगली आहे. आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. (Political News)  

Mar 1, 2023, 11:34 AM IST

Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बजावले 'हे' आदेश

Pune Bypoll  : पुण्यातील पोटनिवडणुकीत जोरदार चुरस दिसून येत आहे. (Pune Bypoll Election)  दरम्यान, मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश आहेत.( Pune Bypoll Election News In Marathi)

Feb 24, 2023, 10:47 AM IST

Pune Bypoll : पुण्यात भाजपचं टेन्शन वाढले; गिरीश बापट प्रचारापासून लांब तर संजय काकडे अलिप्त

political News : पुण्यातील कसबा पेट विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Pet Assembly By-Election) नाराजी नाट्य सुरु दिसून येत आहे. (Kasba Pet  Bypoll ) महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट ही निवडणूक होत आहे. मात्र, भाजपचे टेन्शन वाढले आहे. 

Feb 16, 2023, 12:44 PM IST

Nana Patole : महाविकास आघाडीला धक्का, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे विधान

Nana patole : काँग्रेस संदर्भात महत्त्वाची बातमी. नाना पटोले यांनी पुन्हा स्वबळाची भाषा केली आहे. आम्ही जनतेच्या अपेक्षेत खरे उतरु, असे ते म्हणाले.

Jan 11, 2023, 07:46 AM IST

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची विधानभवनात मोठी घोषणा

MHADA will build houses in Kamathipur : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानभवनात मोठी घोषणा केली आहे. (Jitendra Awhad's big announcement) मुंबईतील कामाठीपुऱ्याचा विकास म्हाडा करणार आहे.  

Mar 24, 2022, 05:23 PM IST

विधानसभा अध्यक्षपद निवड : राज्य सरकारला दिलासा, गिरीश महाजन यांना मोठा झटका

Maharashtra Assembly Speaker Election : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद निवड या विरोधातील याचिका फेटाळली आहे. याबाबत भाजप आमदार गिरीश महाजन यांनी याचिका दाखल केली होती. 

Mar 9, 2022, 04:33 PM IST

ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर EDकडून त्रास : संजय राऊत

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहून गंभीर आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणा हस्तक्षेप करत आहेत. यावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.

Feb 9, 2022, 08:41 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर, "आभासी काय..., प्रत्यक्ष पाठिंबा"

Chief Minister Uddhav Thackeray on BJP​ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) आजारी असल्याने त्यांना अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नव्हते. मात्र, आज ते प्रत्यक्ष कार्यक्रमात दिसले. त्यानंतर त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.  

Jan 26, 2022, 04:02 PM IST

नागपुरात गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात मोठा पराभव, काँग्रेसची सरशी

 शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक (Teacher, Graduate Constituency Election) चारही जागांवर महाविकासआघाडीची (Maha Vikas Aaghadi)सरशी झाली आहे. 

Dec 4, 2020, 05:09 PM IST