'छगन भुजबळांनी स्वतःची झोपडी बांधावी'- महादेव जानकर यांनी दिल्या भुजबळांना सुचना
Mahadev Jankar Statement On Chagan Bhujbal
Jan 3, 2025, 05:55 PM ISTसंभाजीनगरमध्ये महादेव जानकरांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक विभागाकडून तपासणी
Inspection of Mahadev Jankar helicopter by Election Department in Sambhajinagar
Nov 17, 2024, 07:15 PM ISTमहादेव जानकर स्वबळावरच विधानसभा निवडणूक लढवणार
Mahadev Jankar will contest the Assembly elections on his own
Oct 17, 2024, 05:50 PM ISTराज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पंकजा मुडेंची जोरदार बॅटिंग!
बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Oct 12, 2024, 04:46 PM ISTशिवसेनेचे 35 वर्षांचा अभेद्य बालेकिल्ला! महादेव जानकर यांचा पराभव, ठाकरे गटाचा उमेदवार विजयी
लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव 1 लाख 30 हजाराच्या फरकाने विजयी झाले आहेत.
Jun 4, 2024, 07:23 PM ISTLoksabha | 'शरद पवारांना भेटले म्हणून महादेव जानकारांना उमेदवारी' रामदास आठवलेंची मिश्किल टिप्पणी
Loksabha 2024 Ramdas Athawale Tease to Mahadev Jankar
May 1, 2024, 09:30 PM ISTप्रेशर कुकर, शिट्टी, आणि... महादेव जानकर, प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक चिन्हांचे वाटप
निवडणुक आगोयातर्फे राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आहे.
Apr 8, 2024, 04:48 PM IST'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान
Loksabha Election 2024 Mahadev Jankar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये महादेव जानकरांच्या साधेपणाचं कौतुक केलं. त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या जानकरांनी स्वत:बद्दल बोलताना केलेली विधानं चर्चेत आहेत.
Apr 2, 2024, 10:08 AM ISTराष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर; महादेव जानकर परभणीतून निवडणूक लढणार
राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महादेव जानकर परभणीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 30, 2024, 04:29 PM ISTभाजपाचे पुन्हा धक्कातंत्र! महादेव जानकर बारामतीमधून लढणार?
Lok Sabha Election 2024 Amol Mitkari on Mahadev Jankar
Mar 26, 2024, 12:10 PM ISTLokSabha 2024: महादेव जानकर महायुतीत परतल्याने पवारांची अडचण? जयंत पाटील म्हणाले 'आम्हाला पुन्हा...'
LokSabha: शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी रासपचे महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देऊ असं जाहीर केलं होतं. पण महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीत सामील झाले आहेत. यानंतर जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Mar 26, 2024, 11:55 AM IST
महायुतीत सहभागी झालेले महादेव जानकर बारामतीमधुन लोकसभा निवडणूक लढणार
Mahadev Jankar who participated in the Mahayuti will contest the Lok Sabha elections from Baramati
Mar 25, 2024, 09:30 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांच्यासह गळाभेट; महादेव जानकर बारामतीमधून लढणार?
शरद पवारांना धक्का बसला आहे. रासपचे महादेव जानकर महायुतीमधून लढणार आहेत.
Mar 24, 2024, 09:19 PM ISTशरद पवारांना मोठा धक्का, महायुतीकडून महादेव जानकरांना लोकसभेचे तिकीट मिळणार, सुनील तटकरेंची घोषणा
या बैठकीनंतर रासप नेते महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार असल्याची मोठी घोषणा सुनील तटकरे यांनी केली. यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
Mar 24, 2024, 06:00 PM IST