महादेव जानकरांचा भाजपवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2016, 09:08 PM ISTपंकजांना सीएम करण्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु : जानकर
पंकजा मुंडे-पालवे यांना भाजपने मुख्यमंत्री नाही केले तर आम्ही ते प्रयत्न करु. त्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु आणि उद्धव ठाकरे यांच्या पाया पडू, अशी महादेव जानकर यांनी घेतलेय.
Jan 19, 2016, 06:28 PM ISTपंकजाताई आणि जानकरांची राजकीय भाऊबीज
सर्वसामान्यांसह नेतेमंडळीसुद्धा भाऊबीज साजरी करण्यात दंग झालेत... ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही भाऊबीज साजरी केली..
Nov 13, 2015, 09:06 PM ISTमहायुतीच्या घटक पक्षांची संघर्षाची भूमिका
सत्तेत वाटा मिळत नसलेल्या भाजपाबरोबरच्या महायुतीतील पक्षांनी आता उघडपणे भाजपाविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे. वारंवार भाजपाकडून केवळ पोकळ आश्वासन मिळत असल्याने या घटकपक्षांनी यापूर्वी अनेक वेळा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता भाजपाला धडा शिकवण्यासाठी हे पक्ष भाजपाविरोधात संघर्ष करायला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. दुसरीकडे शिवसेनेचीही भाजपाविरोधातील नाराजी वाढत चालली आहे.
Oct 5, 2015, 04:18 PM ISTभाजप सरकारला धमकी, मंत्रिपद न मिळाल्यास हे आमदारकी सोडणार
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप सरकारला आमदारकी सोडण्याची धमकी दिली आहे. दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले गेले नाही तर, आम्ही आमदारकीवर पाणी सोडू, असा इशारा दिलाय.
Jun 2, 2015, 09:48 AM ISTमाहादेव जानकर यांना भटक्या कुत्र्याचा चावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 10:06 PM ISTआरक्षणाचं राजकारण, विधान भवनावर मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 07:46 PM ISTमहादेव जानकर यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:08 PM ISTभाजपकडून पुन्हा मित्रपक्षांना दगा, विधान परिषदेसाठी ठेंगा
विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सरकारला पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांच्या तोंडाला पुन्हा पानं पुसण्याची तयारी भाजपनं केली आहे. या चारपैकी ३ जागा भाजप स्वतः लढवणार आहे. तर एक जागा शिवसेनेला सोडणार आहे.
Jan 16, 2015, 05:23 PM ISTजानकरांचा भाजपला १५ दिवसांचा अल्टिमेटम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 10:51 AM ISTभाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.
Oct 20, 2014, 04:26 PM ISTघटकपक्षांसाठीही मोदींची सभा होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 11:53 AM ISTघटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
Sep 24, 2014, 11:42 PM ISTमहायुतीत फूट ; स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर पडणार!
शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपांचा तिढा सुटत नसल्याने आणि घटक पक्षांना कमी जागा देण्याचा प्रस्ताव आल्याने स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर हे घटक पक्ष बाहेर पडणार आहेत, तसा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी दिली. संध्याकाळी सहा वाजता आमची भूमिक जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतला.
Sep 24, 2014, 02:47 PM IST