महादेव जानकर यांचे पंढरपूर येथे धक्कादायक विधान
May 6, 2017, 07:27 PM ISTमंत्री महादेव जानकर यांचे धक्कादायक विधान, धनगर समाजामुळे मंत्री नाही!
धनगर समाजाच्या नावावर आपण मंत्री झालो नसल्याचे धक्कादायक विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
May 6, 2017, 07:20 PM ISTभाजपला पाच काय २५ वर्ष धोका नाही - महादेव जानकर
राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतील वाद मिटविण्यासाठी आपण पडद्यामागून भूमिका वठवित असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं.
Mar 1, 2017, 08:24 PM ISTलातूरमध्ये महादेव जानकरांचा प्रचार सभेत एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 09:37 PM IST'भाजपवरील टीका ही खर्ड्यापुरतीच मर्यादीत'
'भाजपवरील टीका ही खर्ड्यापुरतीच मर्यादीत'
Feb 10, 2017, 03:19 PM ISTरासप भाजपसोबत नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2017, 03:58 PM ISTमित्रपक्षाचे नेते महादेव जानकर यांचा भाजपला इशारा
महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे, युती झाली नाही तर स्वबळावर लढणार, अशी घोषणा राज्य मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी गेली आहे.
Jan 13, 2017, 11:26 PM ISTजानरकरांमुळे मंत्रिमंडळाची शोभा वाढली- जयंत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 05:25 PM ISTमहादेव जानकरांना हायकोर्टाचा दिलास नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:51 PM ISTमहादेव जानकरांना आणखी एक धक्का
Dec 16, 2016, 10:50 PM ISTजानकरांच्या अडचणी वाढल्या, गडचिरोली पोलिसांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र
देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 16, 2016, 09:37 PM ISTमंत्री महादेव जानकरांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 06:24 PM ISTमंत्री महादेव जानकरांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच!
भाजप सरकारमधील मंत्री महादेव जानकरांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. यासाठी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केलीय. आपल्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली. देसाईगंज न्यायालयानं चौकशीसाठी बोलावल्याप्रकरणीही जानकरांनी याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
Dec 16, 2016, 06:16 PM IST'नैतिकतेची चाड असेल तर जानकरांनी राजीनामा द्यावा'
'नैतिकतेची चाड असेल तर जानकरांनी राजीनामा द्यावा'
Dec 15, 2016, 04:04 PM ISTजानकर दोषी - निवडणूक आयोगाचे गंभीर ताशेरे
जानकर दोषी - निवडणूक आयोगाचे गंभीर ताशेरे
Dec 15, 2016, 04:04 PM IST