IAS ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहणारी 13 वर्षाची मुलगी होणार साध्वी; आई वडिलांनीच महाकुंभ अखाड्यात आणून सोडले
इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीने साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या आई वडिलांनी तिला महाकुंभ अखाड्यात आणून सोडले आहे.
Jan 7, 2025, 11:32 PM IST