'इतिहासाचा गौरव करणं...', छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरळणाऱ्या स्वरा भास्करची नवी पोस्ट, 'चुका आणि अपयश...'
Swara Bhaskar on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय असं विधान केलं होतं. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती.
Feb 21, 2025, 05:34 PM IST
'चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय', स्वरा भास्करची पोस्ट, नेटकरी संतापले
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने अप्रत्यक्षपणे छावा चित्रपट पाहिल्यानंतर भावूक आणि संतप्त झालेल्यांवर निशाणा साधला आहे.
Feb 19, 2025, 06:26 PM IST