maharashtra assembly election 2024

Maharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय

 

Nov 21, 2024, 08:28 PM IST

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीत वाद पेटला?

Maharashtra politics : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीत वाद पेटल्याचे दिसत आहे. 

Nov 21, 2024, 07:44 PM IST

एक्झिट पोलनंतर सट्टा बाजारात कुणाचा आकडा? सट्टेबाजांच्या अंदाजाने दिग्गजांना फुटला घाम!

Maharashtra politics : राज्यात कुणाचं सरकार येणार याची उत्सुकता ताणलेली असताना आता मात्र सट्टाबाजारातही सरकार कुणाचं येणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जाणून घेऊया सट्टा बाजारात काय अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Nov 21, 2024, 07:00 PM IST

सत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट...

Mahavikas Aghadi : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यश नाना पटोले यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे. 

Nov 21, 2024, 06:24 PM IST
Voting Ratio In State PT58S

Maharashtra Election | राज्यात सरासरी 62.05% मतदान

Maharashtra Election | राज्यात सरासरी 62.05% मतदान

Nov 21, 2024, 09:30 AM IST

Exit Poll: महाराष्ट्राचा कौल कुणाला? सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात? पाहा सर्व Exit Poll निकाल एकाच क्लिकवर

Maharashtra Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. पाहा एक्झिट पोलचे अंदाज काय सांगत आहेत.

 

Nov 20, 2024, 09:02 PM IST

मतदानासाठी EVM मशिनचं बटन दाबलं आणि थोड्याच वेळात मृत्यू झाला; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

मतदानादरम्यान साताऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर थोड्यावेळातच मतदात्याचा मृत्यू झाला. 

Nov 20, 2024, 08:58 PM IST

उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली का? महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय?

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना  सहानुभूती मिळाली का? जाणून घेऊया एक्झिट पोलच्या माध्यमातून

Nov 20, 2024, 08:21 PM IST

Maharashtra Exit Poll: शिंदे-फडणवीस की ठाकरे-पवार? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? Exit Poll ने दिला कौल

Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने  गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे. 

 

Nov 20, 2024, 08:09 PM IST

Mumbai Exit Poll: महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत कोण बाजी मारणार? पाहा Exit Poll चा निकाल

Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने  गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे. 

 

Nov 20, 2024, 08:00 PM IST

Thane Exit Poll: ठाणे-कोकणचा बालेकिल्ला कोण राखणार? शिंदे की ठाकरे, कोण राखणार वर्चस्व? Exit Poll मधून चित्र स्पष्ट

Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने  गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे. 

 

Nov 20, 2024, 07:48 PM IST

खान्देशात महायुती आणि मविआत कांटे की टक्कर, ZEENIA ने सांगितल्या कोणाला किती जागा

Assembly Election Zeenia Exit Poll:  खान्देशमध्ये कोण बाजी मारणार? याचा एक्झिट पोल झिनीयाने जाहीर केला आहे.

Nov 20, 2024, 07:37 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?

महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. मतदारांवर कोणत्या मुद्द्याचा किती टक्के परिणाम झाला जाणून घेऊया. 

Nov 20, 2024, 07:24 PM IST

Maharashtra Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश; मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका?

Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश असल्याचा अंदाज झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia हिने व्यक्त केलाय. Zeenia AI Exit Poll नुसार मराठवाड्यात कोणाला किती जागा मिळणार आहेत, पाहूयात. 

Nov 20, 2024, 07:03 PM IST

Maharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?

Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने विदर्भात महायुती मुसंडी मारणार असल्याच अंदाज वर्तविला आहे. Zeenia च्या अंदाजानुसार विदर्भात महायुतीला किती जागांवर विजय मिळणार आहे, पाहूयात. 

Nov 20, 2024, 06:44 PM IST