वरळीचं घमासान, शायनांच्या हाती धनुष्यबाण? आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढणार?
Maharashtra Politics : वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण रिंगणात उतरणार याची चर्चा सुरू झालीय.. त्यातच भाजप नेत्या शायना एन सी या वरळीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यासाठी त्या शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचीही माहिती सुत्रांनी दिलीय.
Oct 21, 2024, 09:11 PM IST
मुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा
Maharashtra Politics : सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी. मात्र अलीकडच्या काळात प्रशासनात काम करायचं आणि त्यानंतर मग लोकप्रतिनिधी व्हायचं असा ट्रेंड पाहायला मिळतोय.
Oct 21, 2024, 05:39 PM ISTआता लढणार, पाडणार, जिरवणार, युद्ध अटळ... मनोज जरांगेंनी सांगितलं कोणत्या जागा लढवणार
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत असतानाच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी निवड यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत चुरस निर्माण केली आहे. येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.
Oct 21, 2024, 02:24 PM ISTकाकांकडून पुतण्याचा 'टप्प्यात कार्यक्रम'? संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडेच? अजित पवार विरुद्ध...
Big Fight In Baramati For Maharashtra Assembly Election 2024: बारामतीमध्ये लोकसभेला तगडा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आता विधानसभेला येथील निवडणूक अधिक रंजक होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे.
Oct 21, 2024, 10:21 AM ISTश्रीवर्धनमध्ये 'पॉवर'बाज खेळी? शरद पवारांची तटकरेंविरोधात तटबंदी
Maharahstra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे. त्यामुळे एकमेकांच्या उमेदवारांना घेरण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार रणनिती आखली जात आहे.
Oct 18, 2024, 09:22 PM ISTमहायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतच्या जागावाटपाची घोषणा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची यावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 18, 2024, 05:54 PM ISTपरळीत हायव्होल्टेज! धनंजय मुंडे यांना रोखण्यासाठी शरद पवार यांची मोठी खेळी
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर व्हायचीय, कोणत्या जागी कोणता उमेदवार उभा करायचा याची रणनिती आखली जात आहे.
Oct 18, 2024, 01:53 PM ISTयंदा NOTA जिंकणार निवडणूक? वैतागलेल्या मुंबईकरांनी दिला इशारा, राजकारण्यांची चिंता वाढली
Maharashtra Vidhansabha Election : धुळीचं साम्राज्य जिंकणार? नेते हरणार? पाहा मुंबईकरांनी का दिलाय का अंतिम इशारा... प्रशासनाची यावर काय भूमिका?
Oct 18, 2024, 09:41 AM IST
'आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं?' शिंदेंच्या आमदाराने भाजपाला सुनावलं
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2024, 05:15 PM ISTमहायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?
Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं आव्हान असणार आहे.
Oct 16, 2024, 09:22 PM IST
Raj Thackeray | मनसे किती जागांवर लढणार?, राज ठाकरे म्हणाले...
Raj Thackeray How many seats will MNS Maharashtra assembly election
Oct 16, 2024, 12:35 PM IST'महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त...', राज ठाकरेंनी थोपटले दंड, म्हणाले 'मी काय पहिल्यांदा...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत आम्ही जास्त जागा लढू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. तसंच लाडकी बहिण (Ladki Bahin) योजनेअंतर्गत पैसे वाटपावरुन टीका केली आहे.
Oct 16, 2024, 12:05 PM IST
EVM ची बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळं काँग्रेसचा पराभव? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं...
EVM Battery Issue: आहे ते असं आहे... ईव्हीएमची बॅटरी आणि चार्जिंगचं नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती आणि उभ्या राहिलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं.
Oct 16, 2024, 07:17 AM IST
महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिता
Maharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
Oct 14, 2024, 08:34 AM ISTमहायुती सरकारचं 'मुस्लीम कार्ड', मदरसातील शिक्षकांच्या पगारात अडीचपट वाढ
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका सुरू केलाय. समाजातील विविध धर्म आणि जातींना पक्षांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं अनेक निर्णय जाहीर करण्यात येतायेत. नुकतंच राज्य सरकारनं मुस्लिम मतं आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय.
Oct 11, 2024, 09:04 PM IST