१० वी आणि १२ वी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर
दहावी आणि बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Nov 18, 2019, 05:41 PM ISTराज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला.
Aug 24, 2018, 05:34 PM ISTबीड : उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी १४ जण निलंबित
बीडच्या केजमधील उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी 14 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. यांत 12 शिक्षक आणि 2 शिपाई यांचा समावेश आहे.
Mar 6, 2018, 09:52 AM ISTउत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी शिक्षण मंडळ जबाबदारी झटकतंय?
दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणाला २४ तासापेक्षा अधिक काळ लोटलाय. तरीही अद्याप माध्यमिक शिक्षण मंडळाचं पथक केजकडे फिरकलेलं नाही.
Mar 5, 2018, 08:50 AM ISTदहावी-बारावीच्या परीक्षांसाठी बोर्डाकडून नवे नियम जाहीर
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पूर्ण वेळ बसावं लागणार आहे. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 30, 2017, 11:32 AM ISTमुंबई । दहावी, बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 12:54 PM ISTरिक्षाचालक वडिलांनी पास केली दहावीची परीक्षा
आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय. बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.
Jun 14, 2017, 08:39 PM ISTदहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी
आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.
Jun 13, 2017, 11:34 AM ISTया वेबसाईटवर पाहता येणार दहावीचे निकाल
दहावीच्या निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होतील. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय.
Jun 12, 2017, 05:11 PM ISTपाहा, बारावीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर लॉगईन करा.
May 30, 2017, 12:06 PM ISTबारावीच्या परिक्षेचा आज निकाल
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.
May 30, 2017, 07:50 AM ISTबारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपला रोल नंबर अचूक टाका.
May 25, 2016, 01:51 PM IST