एकीकडे आंदोलन, दुसरीकडे भरती! MSRTCकडून एसटी चालक पदासाठी निघाली जाहिरात
MSRTC Employees Strike: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
Sep 4, 2024, 04:31 PM ISTLIC मध्ये नोकरी आणि कॉम्प्युटर हाताळता येण्याची अट; 35 हजारहून अधिक मिळेल पगार
LIC HFL Recruitment 2024: एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध राज्यांमध्ये ज्यूनिअर असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे.
Jul 28, 2024, 12:58 PM ISTऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये बंपर भरती; बीकॉम, बीएससी सर्वांनाच मिळेल नोकरी; 'येथे' पाठवा अर्ज
Ordnance Factory Job: ऑर्डनन्स फॅक्टरीत विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Jul 9, 2024, 04:18 PM ISTMPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. याचा तपशील जाणून घेऊया.
May 13, 2024, 07:08 PM ISTGovt Job: आरोग्य संचालनालय अंतर्गत बंपर भरती, 2 लाखांवर मिळेल पगार
Maharashtra Govt Job: प्रत्येक पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे. यासाठी 18 ते 69 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात.
Feb 18, 2024, 12:02 PM ISTमहापारेषणमध्ये 2,541 पदांची भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज
Mahatransco Bharti 2023: महापारेषणमध्ये विविध पदांच्या एकूण 2 हजार 501 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Nov 20, 2023, 04:09 PM ISTसार्वजनिक बांधकाम विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; 'येथे' पाठवा अर्ज
PWD Job 2023: सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये शिपाई, ड्रायव्हर, सहाय्यक ते इंजिनीअर अशी अनेक पदे भरली जाणार आहेत.
Oct 14, 2023, 05:39 PM ISTमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीतून होणार निवड
MAHA Security Bharti 2023: कार्यालयीन सहाय्यक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
Oct 14, 2023, 04:13 PM IST'यासाठी' दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी, अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण
Maharashtra Politics: आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शेतकऱ्यांनी वणी चौफुलीजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कांदे-टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला होता.
Oct 7, 2023, 03:31 PM ISTराज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा
Maharashtra Job: महाराष्ट्रात दीड लाख रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये रिक्त पदे भरली जातील.
Oct 7, 2023, 02:47 PM ISTराज्याच्या आरोग्य विभागात 11 हजार जागांची भरती
Health Department Recruitment:रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जातात. गट 'क' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे, तसेच लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे.गट 'ड' संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे.
Aug 20, 2023, 11:42 AM ISTतलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर, 11 लाख उमेदवारांची 3 टप्प्यात परीक्षा
Talathi Recruitment Exam 2023 Dates: 11 लाख उमेदवारांना परीक्षेवेळी कोणती अडचण येऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही परीक्षा 3 सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. यानुसार सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 या तीन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल.
Aug 9, 2023, 01:30 PM ISTमहाराष्ट्र वन विभागाअंतर्गत विविध पदांची भरती, कोणतीही परीक्षा नाही; पगारही मिळेल चांगला
Forest Department Job: महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यात एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ, ग्राफिक डिझायनर, सिव्हिल इंजिनियर, बचाव मदत टीम या पदांवर ही भरती केली जाणार आहे.
Jul 28, 2023, 10:27 AM ISTGovernment Jobs: तलाठी भरती इच्छुकांसाठी आनंदाची बातमी, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली मोठी घोषणा
Maharashtra Government Jobs: महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.
Jul 19, 2023, 01:38 PM ISTMaharashtra Govt Jobs: राज्यातील विविध विभाग, जिल्हा परिषदांमध्ये 2.44 लाख पदे रिक्त
Maharashtra Government Jobs 2023: रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत.
Jul 18, 2023, 04:12 PM IST