maharashtra karnataka border dispute

सीमावादाचा प्रश्न पेटला! महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात बंदी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या कन्नड भवनासाठी 10 कोटी रुपये देणार, कर्नाटकचे मुख्यमंत्री Basavaraj Bommai यांचा पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न

Dec 2, 2022, 04:32 PM IST

सीमावाद सोडवण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन तयार; प्रश्न तुमचे उत्तरं मंत्र्यांची

Maharashtra - Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने गुरुवारी जतमधील दुष्काळी भागात पाणी सोडून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचलं. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे तिकुंडे येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला.

Dec 2, 2022, 01:04 PM IST

सीमावाद प्रश्न अचानक कसा उफाळून आला? राज ठाकरे यांचा सवाल

राज्यपालांना कोण स्क्रिप्ट लिहून देतंय? काहींना पद मिळतं पण पोहोच येत नाही, राज ठाकरेंकडून राज्यपालांवर टीका

Nov 29, 2022, 06:31 PM IST

शेवटची संधी, नाही तर आम्ही थेट कर्नाटकात जाऊ... जतमधील कृती समितीचा महाराष्ट्र सरकारला इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती गावांचा वाद पेटला, जत तालुक्यातील पाणी कृती समितीचा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र सरकारला दिला इशारा

Nov 24, 2022, 09:00 PM IST
Will the Maharashtra-Karnataka dispute be resolved? What was the strategy decided in the meeting? PT1M41S

Maharashtra-Karnatak Border Issues | महाराष्ट्र-कर्नाटक वाद मिटणार? बैठकीत काय ठरली रणनिती?

Will the Maharashtra-Karnataka dispute be resolved? What was the strategy decided in the meeting?

Nov 21, 2022, 09:15 PM IST

महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद : शिवसेनेकडून लोकसभेत मुद्दा उपस्थित

महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद सुटण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला. ज्या प्रदेशावर वाद सुरु आहे, तो प्रदेश केंद्रशासित करण्यात यावा, अशी शिवसेनेने मागणी केलेय.

Aug 2, 2016, 04:17 PM IST

मराठी माणसांवर अत्याचार - राज ठाकरे

मराठी माणसांवर अत्याचार होत आहे. तरीही भाजप काहीही बोलत नाही. सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार कशासाठी? कर्नाटकात भाजपचेच सरकार असताना हे होतेच कसे, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपलाच विचारला आहे.

Jul 4, 2012, 05:37 PM IST

राज यांचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे- उद्धव

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरेंचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे. शिवसेना सीमावासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज यांची भूमिका म्हणजे सीमावासियांची क्रूर थट्टा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सीमावासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली तेंव्हा मराठी माणसाला मान सन्मान मिळत असेल तर कर्नाटकात राहयला काय हरकत आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होते.

Dec 22, 2011, 08:05 PM IST